नमस्कार,

मी स्वप्निल साळुंखे – एक खरा मुंबईकर आणि कोकणचा चाकरमणी , Fitness Coach आणि मनाने Vlogger!

🏋️‍♂️ फिटनेस हा माझा व्यवसाय आहे, पण माझं खरं वेड आहे Travel, Lifestyle आणि Culture Exploring.

📸 माझ्या व्लॉग्स मधून तुम्हाला अनुभवायला मिळेल –
🌍 नवीन ठिकाणं आणि ऐतिहासिक गड-किल्ले
🌴 खास करून कोकण – जिथे सण-उत्सव, परंपरा आणि नैसर्गिक सौंदर्याचा खजिना आहे
🍲 वेगवेगळे खाद्यपदार्थ आणि चविष्ट अनुभव
🙏 संस्कृती, धर्म आणि लोकांची जीवनशैली
🏠 अन्न-वस्त्र-निवारा यांच्याशी जोडलेल्या अनेक कथा आणि खरी माणुसकी
💡 आणि माझे खास Lifestyle Vlogs – ज्यात दैनंदिन जगणं, छोटे आनंद, inspiration आणि learning असेल

माझ्या Vlogs द्वारे तुम्हाला मिळेल –
✅ प्रवास कसा सोपा आणि आनंददायी करावा
✅ Safe आणि Budget-Friendly Travel Tips
✅ Real अनुभव, माहिती आणि प्रेरणा

जर तुम्हाला Travel + Fitness + Lifestyle + Konkan Culture Vlogs आवडत असतील, तर हे चॅनेल तुमच्यासाठीच आहे!

👉 Subscribe करा आणि माझ्या प्रवासात सामील व्हा:
“Chalta Bolta” – जगण्याची, भटकंतीची आणि अनुभवांची खरी गोष्ट! 🌟