संभाजीनगर चा शेतकरी

संपर्क 9511705393
शेतकऱ्यांसाठी अचूक निदान योग्य सल्ला.
आपण आपल्या चॅनेल वर शेती विषयक संपूर्ण माहीत देतो व नव-नवीन औषधे, खते, बियाणे यांचा वापर कसा करायचा, त्यांचा आपल्या पिकाला फायदा काय होणार आहे, त्याचा वापर किती प्रमाणात करायचं या बद्दल सर्व माहिती उपलब्ध असते.. ✌🏻🌱💯