नमस्कार मित्रांनो!
आपल्या स्वतःच्या Ashu's Recipe या यूट्यूब चॅनलवर मनःपूर्वक स्वागत!
इथे आम्ही तुम्हाला दररोजच्या स्वयंपाकापासून ते पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थांपर्यंत—सगळ्या शाकाहारी पाककृती सोप्या भाषेत, कमी साहित्यांत आणि घरच्या गोड चवीत सांगणार आहोत.

या चॅनलवर तुम्हाला मिळेल:

Marathi recipe
Traditional Maharashtrian dishes
Fast food & snacks
Festival special sweets and items
Daily cooking – सोप्या स्टेप्समध्ये

प्रत्येक डिशमध्ये फक्त चव नाही, तर घरगुती उब आणि प्रेमही असेल.
स्वादिष्ट, साधं आणि हेल्दी—तुमच्या घरच्या चवीला अगदी जवळचं!

👉 Subscribe करा, आणि आपल्या स्वयंपाकघरात रोज आणा एक नवीन, खास स्वाद!