BHIMARPAN TV बद्दल थोडक्यात माहिती.
BHIMARPAN TV हे यु ट्यूब चॅनल तथागत भगवान बुद्ध आणि महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित आहे. तसेच संपुर्ण भारत बौद्धमय झाला पाहीजे म्हणून लोकजागरुती व प्रबोधन करण्याचे
काम करत आहे. याखेरीज आपल्या गौरवशाली व वैभवशाली ईतिहासाला उजाळा देण्यासाठी देशातील व राज्यातील प्राचीन लेणी, स्तुप, विहार इत्यादी बौद्ध स्थळांना नियमित भेटी देऊन ती माहिती आपल्या पर्यंत BHIMARPAN TV पोहचविण्याचे काम करित आहे.

BHIMARPAN TV ची महत्वपूर्ण कार्यसुची
1- धार्मिक
2- सामाजिक
3- शैक्षणिक
4- राजकीय
5- व्यावसायिक



चॅनल संस्थापक तथा संचालक -
मा. नितेश रामेश्वर किदॆक
मो.9850262905.