Mohit Krushi Wale



Mohit Krushi Wale

कृषी तंत्र विद्यालय निंबोरा येथील विद्यार्थी बकरी लस पाजताना अल्बम मार

11 months ago | [YT] | 7

Mohit Krushi Wale

कृषी तंत्र विद्यालय येथील विद्यार्थी प्रॅक्टिकल करताना वट टमाटर चा प्लॉट ला भेट देताना

11 months ago | [YT] | 8

Mohit Krushi Wale

आज विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री मोहन भंगाळे सर यांनी विद्यार्थ्यांना 1. कंपोस्ट खताचे महत्त्व 2.कंपोस्ट खत बनवण्याची पद्धत 3.कंपोस्ट खत तयार करण्यासाठी लागणारे साहित्य त्याचा वापर याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

1 year ago | [YT] | 6

Mohit Krushi Wale

जलसंधारण माहिती केळी खोड धागा निर्मिती मशीन औषधी वनस्पती व वांगी याची माहिती दिली

1 year ago | [YT] | 6

Mohit Krushi Wale

कृषी तंत्र विद्यालयातील विद्यार्थ्यांना मधमाशीचा जीवनक्रम तसेच मधमाशांचे प्रकार जसं की काम करी माशी ड्रोन माशी व राणी माशी यांचे कार्य व त्यांच्या अवस्था प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या.

1 year ago | [YT] | 6

Mohit Krushi Wale

*गुरांना हिरव्या चारा चे महत्व*
1) जनावरांची निरोगी वाढ व प्रजनन क्षमता टिकवण्यासाठी हिरवा चाऱ्याची आवश्यकता आहे
2) हिरवा चारा पाचक असल्याने आहारातील महत्त्वाचे घटक नैसर्गिक स्वरूपात उपलब्ध झाल्याने जनावरांचे शरीराच्या कोणत्याही अवयवावर ताण न येता पचन होते व तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते
3) जनावरांच्या आहारात हिरव्या चाऱ्याची कमतरता असल्यास उत्तम खुराक देऊन सुद्धा जनावरांचे उत्पादनक्षम वय व उत्पादन यावर विपरीत परिणाम होऊ शकतो
4) हिरव्या चाऱ्याअभावी गाभण गाईंना कमजोर व रोगट वासरे निपजतात ५) आहारात जास्त प्रमाणात खुराक व कमी प्रमाणात हिरवा चारा असे प्रमाणे जास्त काळ राहिल्यास जनावरांच्या पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होतो. *त्या करिता गुरांना हिरव्या चाऱ्यात, स्टायलो गवत प्यारा गवत यशवंत गावात व मका ज्वारी* इत्यादी चाऱ्यामध्ये असणे गरजेचे आहे.🫐🥬🥦

1 year ago | [YT] | 1

Mohit Krushi Wale

जीवामृत स्लरी बनवताना

1 year ago | [YT] | 7

Mohit Krushi Wale

प्रात्यक्षिक आज मांजा वरील गाय भरणे नैसर्गिक पद्धत व कृत्रिम रेतन पद्धत कृत्रिम योनी जुळणी व उपयोग या विषयावरील माहिती आज विद्यार्थ्यांना देण्यात आली मांजावरील गाय किंवा म्हैस केव्हा भरावी हे समजावले त्यानंतर रेतन म्हणजे काय ?आणि कृत्रिम रेतन केव्हा करावे. ही माहिती या विषयातूनदेण्यात आली त्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक ते साहित्य कंटेनर शित. शीत कांड्या कृत्रिम रेतन साठी लागणारे ए आय गन आणि चिमटा अशा पद्धतीने साहित्य विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.

1 year ago | [YT] | 1

Mohit Krushi Wale

10K Family Compete Thanks You All🙏🙏

1 year ago | [YT] | 5

Mohit Krushi Wale

आज विद्यालयामधील बायोगॅस सयंत्र प्रत्यक्ष पाहणी व विद्यार्थ्यांना माहिती दिली.

1 year ago | [YT] | 6