आपली संस्कृती

नमस्कार आपले स्वागत आहे "आपली संस्कृती" ह्या चॅनेल वर.
ह्या चॅनेल वर आपण आपली संस्कृती कशी जपू शकतो, त्याबद्दल माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील.

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा..
धन्यवाद !


आपली संस्कृती

जीवन जगत असताना आपल्याला बऱ्याच वेळा असे वाटते कि आपल्याच जीवनात एवढे संघर्ष का आहे? परंतु त्याचवेळेस आपण आपल्या आजूबाजूला बघण्यात कमी पडतो किंवा बऱ्याच वेळा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे आपले लक्ष ही नसते.

आता हाच व्हिडिओ बघा, ह्यातील गावात कसे सुंदर रीतीने वाढले आहे..

आता ह्या गवताचे काय ध्येय असावे?

तर उगणे , वाढणे आणि सुंदर रीतीने वाढणे..

तर कधी उगायचे हे ते ठरवते का ?

तर नक्कीच..

भर उन्हाळ्यात हे स्वतःला मातीत गाडून घेते, पण जेव्हा पाऊस होतो तेव्हा ते बरोबर उगते आणि वाढते .. मग ते बी अगदी दगडावर असले तरी..

आपण ही तेच करायचे, फक्त चालत राहायचे आणि आपला मार्ग आपल्याला नक्कीच दिसेल..


youtube.com/shorts/ReU336bQ9z...

1 year ago | [YT] | 1

आपली संस्कृती

संस्कृत स्पष्ट उच्चारण स्पर्धा २०२३, कृपया व्हिडिओ बघून प्रतिसाद द्या..
1) https://www.youtube.com/watch?v=QTHf0...
2) https://www.youtube.com/watch?v=qyI30...


3) https://www.youtube.com/watch?v=8ZPdp...

2 years ago | [YT] | 0

आपली संस्कृती

खूप खूप धन्यवाद.. ५०० subscribers चा टप्पा आज पूर्ण झाला, तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.. तुम्हाला ह्या चॅनेल वर कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवलेले आवडतील ते नक्की सांगा.

2 years ago | [YT] | 2