Me Aani Swami🌺🌺

🙏 नमस्कार “मी आणि स्वामी” या Marathi Spiritual YouTube Channel मध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. 🙏
हा चॅनल Swami Samarth Maharaj, Shri Dattatreya, Shri Pad Shri Vallabh आणि दत्तसंप्रदाय यांच्या Bhakti, Katha, Miracle Stories आणि Devotional Guidance साठी समर्पित आहे.
इथे तुम्हाला Swami Samarth Katha, Swami Samarth Anubhav, Dattatreya Birth Story, Dattajayanti Special, Mahashivratri Special, Marathi Bhakti Video, Spiritual Motivation in Marathi आणि Daily Devotional Thoughts नियमित पाहायला मिळतील.
श्रद्धा, विश्वास आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. Swami Samarth Bhakti आणि Marathi Spiritual Content आवडत असेल तर चॅनलला नक्की Subscribe करा आणि भक्तिमय परिवाराचा भाग बना.
जय जय स्वामी समर्थ 🙏


Me Aani Swami🌺🌺

प्रश्न:
तुम्ही २१ दिवसांची ही सेवा केली आहे का?
पर्याय:
🔘 हो, अनुभव घेतला आहे 🙏
🔘 करायला सुरुवात करणार आहे 🌼
🔘 माहिती नव्हती, आता करणार 💛
🔘 अजून विचार करत आहे 🤔

1 day ago | [YT] | 0