Hello dear yt family' तुम्हां सर्वांचे आपल्या Fauji family मध्ये स्वागत आहे.🙋‍♀️ तुम्हाला आपल्या चॅनेलवर
Vlog....Recipe... life style....entertainment.... comedy...happy moments, full dhamaal...majja....Masti 😀👍 हे सर्व तुम्हाला आपल्या चॅनेल वर पहायला मिळतील.तर चला मग व्हा आपल्या कुटुंबाचे सदस्य. आणि Like, share,subscribe करायला विसरू नका 🙏🏻✌🏻 thanku 😊....

jay Maharashtra..jay Shivaji..jay Bhavani. 🙏🏻💯👍


Hema shinde_vlog

आस्ते कदम.. आस्ते कदम.. महाराज गडपती..🚩 गज अश्वपती.. 🚩भूपती प्रजापती.. 🚩सुवर्णरत्न श्रीपती....🚩 अष्टवधानजागृत... 🚩अष्टप्रधानवेष्टीत... न्यायालंकार मंडित.. 🚩शस्त्रास्त्रशास्त्र पारंगत..🚩 राजनीती धुरंधर.. 🚩प्रौढ प्रताप पुरंदर.. 🚩क्षत्रिय कुलावंतस.. 🚩सिंहासनाधीश्वर.. 🚩महाराजाधिराज..🚩 राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो.🙏🏻🚩🚩
शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा 🙏🏻🚩😊💐#शिवजयंती2025#marathivlog

1 year ago | [YT] | 4

Hema shinde_vlog

🌹श्री गणेशाय नमः 🌹चला तुम्ही पण बनवले का बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक 👍🏻😋💫🙏🏻#hemashinde#modak #viral#ytfamily

1 year ago | [YT] | 3

Hema shinde_vlog

T20 world cup जिंकल्या बद्दल आपल्या टीम इंडियाचं खूप खूप अभिनंदन, congretchulation champions 🎉🥳🎊🥰#India#T20WorldCup#RohitSharma #ViratKohli👍🏻

1 year ago | [YT] | 3

Hema shinde_vlog

🌹🌹माझ्या सर्व गोड फॅमिलीला अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा .🌹🌹#housewifevlog#subscribe 👍🏻😊

1 year ago | [YT] | 3

Hema shinde_vlog

लवकरच तुमच्यासाठी आंबा बर्फी 🥭🥭🥭🥭🥭🥭 तर नक्की बघा रेसिपी 👍🏻😊#mangobarfi #sweetdish#tasty #yummy#support #subscribe 🥰❤️

1 year ago | [YT] | 3

Hema shinde_vlog

तुम्हा सर्वांना जागतिक वडील दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻✨💫❤️💯😊👍🏻🧿#happyfathersday#housewifevlog#marathi#Maharashtra 👍🏻🥰

1 year ago | [YT] | 4

Hema shinde_vlog

माझ्या सर्व dear yt family la.शिवजयंती उत्सवाच्या शिवमय भगव्या शुभेच्छा.🚩🙏🥰😊#hemasfood&mood #indianyoutuber #shivjaynti #subscrib #support 🙏🏻👍🏻🥰

2 years ago | [YT] | 3

Hema shinde_vlog

सारे जहाँ से अच्छा,हिंदुस्तान हमारा 👍🥰
सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇨🇮🙏🎉
#subscrib#support#republicday2024

2 years ago | [YT] | 3

Hema shinde_vlog

🚩🛕🙏सात जन्मों के दुःख कट जायेंगे,
आज सरयू के तट मुस्काएंगे,🌹
मोर नाचेंगे, पपीहे आज गायेंगे
आज दसो ये दिशाये जैसे शगुन मनाए..राम आयेंगे💐
नैना भीगे भीगे जाये🥰🌹
कैसे खुशी ये छुपाये....राम आयेंगे....राम आयेंगे 🙏🎉
सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून
श्री रामलला प्राणप्रतिष्ठा व लोकार्पण सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🥰👍
!! जय श्री राम!! जय श्री राम!! 🙏
#subscrib#support#dearytfamily 🥰👍🙏

2 years ago | [YT] | 2

Hema shinde_vlog

🙋🏻‍♀️🪁तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोडवा येवो जीवनाला,🥰
यशाची पतंग उडो गगना वरती,
तुम्हास आणि तुमच्या परिवारात हॅप्पी मकर संक्रांती,🪁🥰👍🏻🙏🏻 तिळगुळ घ्या गोड बोला..आमचे तिळगुळ सांडू नका आमच्या संग भांडू नका.😂😂
#makarSankranti2024#subscrib#support
#hemasrecipe 👍🏻🙏🏻🙋🏻‍♀️

2 years ago | [YT] | 5