नमस्कार सर्वांना, मी स्वाती घडवजे कर्डेल. गेली काही वर्ष माझ वास्तव्य अमेरिका न्यु जर्सी येथे आहे. मी Exploring अमेरिका या YouTube channel मार्फत वेगवेगळे व्लॅागज(vlogs) तुमच्यासाठी घेवून येणार आहे. जसे की, अमेरिकेतील प्रेक्षणीय स्थळे, अमेरिकेतील दैनंदिन जीवन , इथले सण व भारतीय सण आम्ही अमेरिकेत कसे साजरे करतो, असेच अजुन विविध प्रकारचे व्लॅागज(vlogs) मधुन मला अमेरिका माझ्या नजरेतून दाखवायला आवडेल. मला अपेक्षा आहे की तुम्हाला माझा हा प्रयत्न नक्की आवडेल. चॅनल ला like, share आणि subscribe नक्की करा. व्हिडीओ आवडले तर comment द्वारे मला कळवा. आणि काही suggestions असतील तर ते पन जरुर सांगा. लवकरच भेटू नवीन भागात तो पर्यंत आपली काळजी घ्या व खुष रहा. Bye🙋🏻‍♀️


Swati Ghadwaje

Happy international yoga day, 2023
New Jersey, America

2 years ago | [YT] | 1

Swati Ghadwaje

New vlog
https://youtu.be/Ez62oLAxk4w
Plz like share and subscribe to channel❤️🙏

2 years ago | [YT] | 3

Swati Ghadwaje

New vlog , plz do watch .
all your suggestions are more than welcome 🙏
https://youtu.be/t-GD_5ak24k

2 years ago | [YT] | 4

Swati Ghadwaje

Viraj cha 10th birthday celebration ‪@UATrampolinePark‬
Vlog नक्की बघा: https://youtu.be/AjsY5q0DhTU

2 years ago (edited) | [YT] | 2