Addicted to headway

This channel is about the motivational Quote, thoughts and some Projects which will help to improve your personality and some awesome web development project short videos.


Addicted to headway

येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे तत्वज्ञान वेगळे असते...
कोणी वागायचं कसं शिकवतं तर कोणी जगायचं कसं.
आयुष्यात आपण ज्यांना ज्यांना भेटतो,
त्या प्रत्येका मागे काही ना काही हेतू असतो,
काही लोक आपल्या आयुष्यात आपलीच परीक्षा बघण्यासाठी येतात, काहीजण बऱ्याच गोष्टी शिकवून जातात,
काहीजण आपला नुसता वापर करून घेतात
तर काही विशेष लोक सर्वोत्तम व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी कारणीभूत ठरतात....!

1 year ago | [YT] | 3

Addicted to headway

त्याग तिथेच करा जिथे त्याची गरज आहे.

भर दुपारी दिवा 💡 जाळल्याने

अंधार नाही... तर त्याचं अस्तित्व संपत असतं..

1 year ago | [YT] | 3