नमस्कार मंडळी 😊 🙏🏻...मी Shobhana..Shobhana Nikam daily vlog मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे 😊🥰.. कुटुंबाची नाती ♥️ कौटुंबिक आनंदाचे क्षण 🫶🏻 आणि प्रवासाचे अविस्मरणीय क्षण,🚘 देवपूजा 🙏🏻घरगुती चविष्ट जेवण, गावातलं सुंदर प्रवास🌴🏡देवदर्शन🛕तुम्हाला हृदयाशी भिडतील ♥️या सगळ्यांचा सुंदर मिलन. म्हणजेच आमचा हा खास ब्लॉग ♥️ 🫶🏻 आमच्या या प्रवासात सामील व्हा आणि अनुभवा खऱ्या आयुष्याचा गोडवा. 🥰 आणि हो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद 😊🙏🏻
I share a mix of life experiences, daily vlogs, Traveling vlogs, delicious recipes, informative videos, engaging entertainment, and so much more!

This channel is actively working from July 2024


Shobhana Nikam

तुम्हाला सर्वांना नवीन वर्ष 2026 सुखाच ,आनंदाच ,ऐश्वर्याच आणि भरभराटीचा जाऊ दे हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏

1 month ago (edited) | [YT] | 10

Shobhana Nikam

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझी गोड आर्या बेटा 🎂💐❤️

2 months ago | [YT] | 15

Shobhana Nikam

पुढच्या वर्षी लवकर या 🌺😔

5 months ago | [YT] | 7

Shobhana Nikam

🌺गणपती बाप्पा मोरया 🌺🙏 पुढच्या वर्षी लवकर या 🙏

5 months ago | [YT] | 13

Shobhana Nikam

5 months ago | [YT] | 12

Shobhana Nikam

🌺गणपती बाप्पा मोरया 🌺🙏

5 months ago | [YT] | 8

Shobhana Nikam

गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🌺🙏

5 months ago | [YT] | 10