सन्मान महाराष्ट्र हे महाराष्ट्रातील राजकारण, ताज्या ब्रेकिंग न्यूज, गाव-खेड्यातील लोकल बातम्या, जनतेच्या समस्या आणि घटनांचे सखोल विश्लेषण करणारे विश्वासार्ह युट्युब चॅनल आहे.
राजकीय घडामोडी, प्रशासनाचे निर्णय, शेतकरी, युवक, महिला, ग्रामपंचायत ते विधानसभा – सर्व स्तरांवरील बातम्या स्पष्ट आणि निर्भीड मांडणीसह येथे पाहायला मिळतील.
👉 सत्य बातम्या | निर्भीड विश्लेषण | जनतेचा आवाज
Contact here : Email - sanmanmaharashtracha33@gmail.com.
#सन्मानमहाराष्ट्र #newsanalysis #localnews #maharashtranews #politicalnews #sanmanmaharashtra #marathinews #राजकारण #गावखेडेन्यूज
Sanman Maharashtra (सन्मान महाराष्ट्र)
आपल्याला काय वाटते राज ठाकरे मुळे कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदे भाजपला भारी पडले? कमेंट करून नक्की सांगा.
#politicsnews #sanmanmaharashtra #RajThackeray #EknathShinde #YouTubepost #KalyanDombivli #Mahanagarpalika #राजकारण
1 month ago (edited) | [YT] | 9
View 6 replies
Sanman Maharashtra (सन्मान महाराष्ट्र)
हे दिवस आपण विसरलो पण हे दिवस कसे वाटायचे आपल्याला कमेंट करून सांगा
6 months ago | [YT] | 6
View 1 reply
Sanman Maharashtra (सन्मान महाराष्ट्र)
❓कारण काय? : एकनाथ शिंदे यांची अमित शहा भेट – यामागे तुमच्यामते खरं कारण काय?
कमेंट करून आपले मत नोंदवा..
#ekanthshinde #sanmanmaharashtra
7 months ago | [YT] | 5
View 1 reply
Sanman Maharashtra (सन्मान महाराष्ट्र)
राजकारणावर सोशल मीडियाचा प्रभाव कसा आहे असं तुम्हाला वाटतं? (How do you think social media impacts politics?)
#sanmanMaharashtraPoll #mediaimpacts #DigitalPolitics #YouTubePoll #PublicOpinion
7 months ago | [YT] | 4
View 2 replies
Sanman Maharashtra (सन्मान महाराष्ट्र)
Take a look at these membership perks!
youtube.com/channel/UC6Mf4GyKkPOp_TGU1FSaQig/join
10 months ago | [YT] | 1
View 0 replies
Sanman Maharashtra (सन्मान महाराष्ट्र)
एखाद्या गोष्टीवर सरकारकडून नेमलेल्या समित्याआव्हालास पाहून कारवाई झाल्याचे आपण पाहिलेय?
10 months ago | [YT] | 5
View 4 replies
Sanman Maharashtra (सन्मान महाराष्ट्र)
औरंगजेबाच्या कबर बाबतचे आपले मत काय?
11 months ago | [YT] | 3
View 5 replies
Sanman Maharashtra (सन्मान महाराष्ट्र)
अपात्र बहिणी महापालिका निवडणुकीत कोणाला मत देणार ?
शिवसेना एकनाथ शिंदे
राष्ट्रवादी - अजित पवार
भाजप - देवेंद्र फडणवीस
का दुसऱ्या कोणाला तरी
1 year ago | [YT] | 8
View 3 replies
Sanman Maharashtra (सन्मान महाराष्ट्र)
अपात्र बहिणी महापालिका निवडणुकीत कोणाला मत देणार ?
1 year ago | [YT] | 3
View 2 replies
Sanman Maharashtra (सन्मान महाराष्ट्र)
अजित पवारांना मुख्यमंत्री झालात आपण म्हणून पेढा भरवला जातोय का?
1 year ago | [YT] | 9
View 1 reply
Load more