शिवाजी राजे व मुघल सरदार कारतलबखान ह्यांच्यात २ फेब्रुवारी १६६१ रोजी झाली. उत्तर कोकण काबिज करण्यासाठी निघालेल्या मुघल सैन्याला , शिवाजी राजांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने उंबरखिंडच्या दरीत गनिमी कावा पद्धतीने हल्ला करून, मुघल सैन्याचा पूर्ण पराभव केला.
विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत उंबरखिंडची लढाई संपादन इ.स.१६६०ला शाइस्ताखान मुघलांच्या दख्खन सुभ्याचा सुभेदार म्हणून दक्षिणेत आला व मे १६६०ला पुण्यात येऊन राहिला. जून १६६०ला शाइस्ताखानाने शिवाजी राजांचा चाकणचा कोट जिंकून घेतला. १६६० च्या शेवटी आदिलशहाच्या गालिब ह्या किल्लेदाराला हरवून परांडा कोट मुघल सरदार कारतलब खान याने जिंकून घेतला. १६६१ च्या सुरुवातीला शाइस्ताखानाने कारतलब खानास शिवाजी राजांच्या ताब्यात असलेल्या उत्तर कोकण भागातील चौल, कल्याण, भिवंडी, पनवेल, नागोठणे ही ठिकाणे हस्तगत करण्यासाठी रवाना केले. कारतलब खानासोबत कच्छवाह, चतुरभूज चौहान, अमरसिंह चंद्रावत, मित्रसेन व त्याचा भाऊ, सर्जेराव गाढे, सावित्रीबाई उर्फ रायबाघण, जसवंतराव कोकाटे, जाधवराव हे मुघलांचे सरदार ह्या मोहिमेत होते.
२ फेब्रुवारी इ.स.१६६१ला कारतलब खानाच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्य पुण्याहून निघून लोहगडच्या बाजूने बोर घाटाकडे न जाता घाटमाथ्यावरून उंबरखिंडीच्या दिशेस उतरु लागले. नळीसारख्या बारिक वाटेने मुघल सैन्य सह्याद्री डोंगर उतरत होते. घाट उतरून मुघल सैन्य पुढे उंबरखिंडीत आले. उंबरखिंडच्या घनदाट अरण्यात लपून बसलेल्या शिवाजी राजांच्या सैन्याने मुघलांवर बाणांच्या वर्षावाने व तोफांच्या गोळ्यांनी हल्ला सुरू केला.
मुघल सरदार मित्रसेन व अमरसिंह यांनीही मराठा सैन्याचा बाणांचा हल्ला करून प्रतिकार करण्यास सुरुवात केला. जंगलात व डोंगरावरून गनिमी कावा पद्धतीने युद्ध करणाऱ्या मराठा सैन्याला घाबरून मुघल सैनिक मार्ग मिळेल तेथे पळत होते. पण सर्व मार्ग शिवाजी राजांच्या सैन्याने अडवून धरले होते. मुघल सैन्याचे मराठा सैन्याकडून प्रचंड हाल होत असताना रायबाघण यांच्या सल्लावरून कारतलब खानाने तह करण्यासाठी शिवाजी राजांकडे दूत पाठवला.
पाठीवर बाणांचे भाते , एका हातात धनुष्य व दुसऱ्या हातात भाला , कमरेला तलवार , मस्तकावर शिरस्त्राण, शरीरावर चिलखत व ढाल ह्या युद्धसज्ज वेशात शिवाजी राजे घोड्यावर बसलेले होते.
कारतलब खानाचा दूत शिवाजीराजांकडे आला व "कारतलब खान पूर्ण शरणागती पत्करतो आहे व ह्या प्रदेशातून बाहेर पडण्यासाठी परवानगी मागत आहे." हा संदेश दुताने शिवाजी राजांना दिला. शिवाजी राजांनी विनंती मान्य करून , कारतलब खानाला मुघल सैन्यासह निघून जाण्यास सांगितले. हा संदेश दूताने कारतलब खानाकडे पोहोचवला. तेव्हा कारतलब खान, मित्रसेन व इतर मुघल सरदारांनी शिवाजी राजांना खंडणी पाठवली. उंबरखिंडीच्या वेगवेगळ्या भागात लढत असलेल्या मराठा सैन्याला युद्धबंदीचा संदेश देण्यात आला व मुघल सैन्याला आल्या वाटेने परत पाठवण्यात आले.
युद्धात हरलेल्या मुघलांनी परत हल्ला केला तर त्यांचा बंदोबस्त करता यावा म्हणून शिवाजी राजांनी सेनापती नेतोजी पालकर यांना उंबरखिंडच्या परिसरात म्हणजेच उत्तर कोकणात ठेवले व शिवाजी राजे स्वतः दाभोळ, शृंगारपुरच्या दिशेस दक्षिण कोकणच्या मोहिमेवर गेले.
मुंबईच्या जवळ रेंज ट्रेक करणे म्हणजे एक पर्वणीच, त्यात माथेरान डोंगर रांगेला खेटून अशी कलावंतीण, प्रबळगड ani इरशाळगड अशी रांग सहसा कोणी करत नाही, तुम्ही पट्टीचे ट्रेकर असाल तरच हा ट्रेक करण्याचे धाडस करा, प्रबळगड आणि इरसाळगड मधील जंगल फार दाट आणि जंगली श्वपदानी भरलेले आहे, वाटेत तुम्हाला त्याचा प्रत्यय येईलच. चला मग अनोख्या सफरीवर, तुम्हाला काही माहिती हवी असल्यास मला संपर्क करा, मला माहिती पुरविण्यास आनंद होईल, आपलाच सिद्धेश पाटील
संपूर्ण सोमनाथ यात्रा, सोमनाथचे जूने शिवमंदिर ज्याची पायाभरणी अहिल्याबाई होळकरांनी केली, पांडव गुफा, श्री क्षेत्र गोलक धाम, भालका तीर्थ, 5000 वर्षांपूर्वीचे सूर्यमंदिर, दत्त गुरुंचे तपस्या स्थळ श्री गिरनार शिखर आणि जुनागढ मधील पांडवकालीन आध्यात्मिक पवित्र स्थळे असे सर्व काही एका टूर मध्ये प्लॅन करा.
Simple Lifestyle Vlogs
समरभूमी उंबरखिंड, एक ऐतिहासिक विजय
शिवाजी राजे व मुघल सरदार कारतलबखान ह्यांच्यात २ फेब्रुवारी १६६१ रोजी झाली. उत्तर कोकण काबिज करण्यासाठी निघालेल्या मुघल सैन्याला , शिवाजी राजांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने उंबरखिंडच्या दरीत गनिमी कावा पद्धतीने हल्ला करून, मुघल सैन्याचा पूर्ण पराभव केला.
विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत
उंबरखिंडची लढाई संपादन इ.स.१६६०ला शाइस्ताखान मुघलांच्या दख्खन सुभ्याचा सुभेदार म्हणून दक्षिणेत आला व मे १६६०ला पुण्यात येऊन राहिला. जून १६६०ला शाइस्ताखानाने शिवाजी राजांचा चाकणचा कोट जिंकून घेतला. १६६० च्या शेवटी आदिलशहाच्या गालिब ह्या किल्लेदाराला हरवून परांडा कोट मुघल सरदार कारतलब खान याने जिंकून घेतला. १६६१ च्या सुरुवातीला शाइस्ताखानाने कारतलब खानास शिवाजी राजांच्या ताब्यात असलेल्या उत्तर कोकण भागातील चौल, कल्याण, भिवंडी, पनवेल, नागोठणे ही ठिकाणे हस्तगत करण्यासाठी रवाना केले. कारतलब खानासोबत कच्छवाह, चतुरभूज चौहान, अमरसिंह चंद्रावत, मित्रसेन व त्याचा भाऊ, सर्जेराव गाढे, सावित्रीबाई उर्फ रायबाघण, जसवंतराव कोकाटे, जाधवराव हे मुघलांचे सरदार ह्या मोहिमेत होते.
२ फेब्रुवारी इ.स.१६६१ला कारतलब खानाच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्य पुण्याहून निघून लोहगडच्या बाजूने बोर घाटाकडे न जाता घाटमाथ्यावरून उंबरखिंडीच्या दिशेस उतरु लागले. नळीसारख्या बारिक वाटेने मुघल सैन्य सह्याद्री डोंगर उतरत होते. घाट उतरून मुघल सैन्य पुढे उंबरखिंडीत आले. उंबरखिंडच्या घनदाट अरण्यात लपून बसलेल्या शिवाजी राजांच्या सैन्याने मुघलांवर बाणांच्या वर्षावाने व तोफांच्या गोळ्यांनी हल्ला सुरू केला.
मुघल सरदार मित्रसेन व अमरसिंह यांनीही मराठा सैन्याचा बाणांचा हल्ला करून प्रतिकार करण्यास सुरुवात केला. जंगलात व डोंगरावरून गनिमी कावा पद्धतीने युद्ध करणाऱ्या मराठा सैन्याला घाबरून मुघल सैनिक मार्ग मिळेल तेथे पळत होते. पण सर्व मार्ग शिवाजी राजांच्या सैन्याने अडवून धरले होते. मुघल सैन्याचे मराठा सैन्याकडून प्रचंड हाल होत असताना रायबाघण यांच्या सल्लावरून कारतलब खानाने तह करण्यासाठी शिवाजी राजांकडे दूत पाठवला.
पाठीवर बाणांचे भाते , एका हातात धनुष्य व दुसऱ्या हातात भाला , कमरेला तलवार , मस्तकावर शिरस्त्राण, शरीरावर चिलखत व ढाल ह्या युद्धसज्ज वेशात शिवाजी राजे घोड्यावर बसलेले होते.
कारतलब खानाचा दूत शिवाजीराजांकडे आला व "कारतलब खान पूर्ण शरणागती पत्करतो आहे व ह्या प्रदेशातून बाहेर पडण्यासाठी परवानगी मागत आहे." हा संदेश दुताने शिवाजी राजांना दिला. शिवाजी राजांनी विनंती मान्य करून , कारतलब खानाला मुघल सैन्यासह निघून जाण्यास सांगितले. हा संदेश दूताने कारतलब खानाकडे पोहोचवला. तेव्हा कारतलब खान, मित्रसेन व इतर मुघल सरदारांनी शिवाजी राजांना खंडणी पाठवली. उंबरखिंडीच्या वेगवेगळ्या भागात लढत असलेल्या मराठा सैन्याला युद्धबंदीचा संदेश देण्यात आला व मुघल सैन्याला आल्या वाटेने परत पाठवण्यात आले.
युद्धात हरलेल्या मुघलांनी परत हल्ला केला तर त्यांचा बंदोबस्त करता यावा म्हणून शिवाजी राजांनी सेनापती नेतोजी पालकर यांना उंबरखिंडच्या परिसरात म्हणजेच उत्तर कोकणात ठेवले व शिवाजी राजे स्वतः दाभोळ, शृंगारपुरच्या दिशेस दक्षिण कोकणच्या मोहिमेवर गेले.
2 weeks ago | [YT] | 1
View 0 replies
Simple Lifestyle Vlogs
Nakhind To Peb Range Trek Part 3
1 month ago | [YT] | 1
View 0 replies
Simple Lifestyle Vlogs
शारीरिक क्षमता तपासणारा आणि सोबतीला थरारक असा अनुभव देणारा असा अद्वितीय ट्रेक
2 months ago | [YT] | 0
View 0 replies
Simple Lifestyle Vlogs
Most Challanging & Thriller Episode
2 months ago | [YT] | 3
View 0 replies
Simple Lifestyle Vlogs
Most awaited Vintage car and bike expo is happening again in Mumbai from 24 - 26 Jan 2026, stay tuned to get venue details, keep you posted.....
2 months ago (edited) | [YT] | 1
View 0 replies
Simple Lifestyle Vlogs
मुंबईच्या जवळ रेंज ट्रेक करणे म्हणजे एक पर्वणीच, त्यात माथेरान डोंगर रांगेला खेटून अशी कलावंतीण, प्रबळगड ani इरशाळगड अशी रांग सहसा कोणी करत नाही, तुम्ही पट्टीचे ट्रेकर असाल तरच हा ट्रेक करण्याचे धाडस करा, प्रबळगड आणि इरसाळगड मधील जंगल फार दाट आणि जंगली श्वपदानी भरलेले आहे, वाटेत तुम्हाला त्याचा प्रत्यय येईलच. चला मग अनोख्या सफरीवर, तुम्हाला काही माहिती हवी असल्यास मला संपर्क करा, मला माहिती पुरविण्यास आनंद होईल, आपलाच सिद्धेश पाटील
2 months ago | [YT] | 1
View 0 replies
Simple Lifestyle Vlogs
संपूर्ण सोमनाथ यात्रा, सोमनाथचे जूने शिवमंदिर ज्याची पायाभरणी अहिल्याबाई होळकरांनी केली, पांडव गुफा, श्री क्षेत्र गोलक धाम, भालका तीर्थ, 5000 वर्षांपूर्वीचे सूर्यमंदिर, दत्त गुरुंचे तपस्या स्थळ श्री गिरनार शिखर आणि जुनागढ मधील पांडवकालीन आध्यात्मिक पवित्र स्थळे असे सर्व काही एका टूर मध्ये प्लॅन करा.
2 months ago | [YT] | 2
View 0 replies
Simple Lifestyle Vlogs
उत्तर कोकणातील पारंपारिक पद्धतीने केळीच्या पानात भाजलेले चिकन, तुम्ही कधी चाखले आहे का?
2 months ago (edited) | [YT] | 1
View 0 replies
Simple Lifestyle Vlogs
हलकी हलकी थंडी पडायला सुरुवात झाली, पोपटी पार्टीचा हंगाम सुरू झाला.
3 months ago | [YT] | 1
View 0 replies
Simple Lifestyle Vlogs
एका अनोख्या थरारक सफरीची सुरुवात नाखिंद ते पेब घाट वाट
3 months ago | [YT] | 1
View 0 replies
Load more