नमस्कार. सर्वात आधी माझी ओळख करून देते. मी आहे - आशु ,(अश्विनी).
मला वाटते की लहान लहान गोष्टींमध्येच मोठा आनंद लपलेला असतो. अशाच लहान लहान गोष्टींमधला आनंद तुमच्या सोबत मिळून share करण्यासाठी आणि माझ्या परिवारा सोबतच्या गोड आठवणी जपण्यासाठी माझा एक लहानसा प्रयत्न.
इथे आपण माझ्या कुटुंबातील गमती जमती सोबतच प्रवासातील गमती जमती (Travel), रस्त्यावर मिळणारे खाद्य (Street Food) आणि पाककृती (Food Recipe), बाजारातील तसेच ऑनलाइन खरेदी (shopping), सण (Festival) आणि असे बरेच vlogs पाहू शकणार आहात.
तुमच्या प्रतिक्रिया Comments मध्ये कळवा आणि Channel ला Subscribe नक्की करा.
मला खात्री आहे की तुम्हाला माझे vlogs नक्कीच आवडतील. भेटूया विडिओ मध्ये.
... आशु (अश्विनी)
Ashwini Family
तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद!!! 🙏
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Ashwini Family
माझा हिरो माझा स्पायडर मेन !! 🕸️👶
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Ashwini Family
माझी मम्मी माझी आई - काश्मीर दिल्ली हून घेऊन आली खूप काही. https://youtu.be/-ABa0KKd2tA?si=Z26mO...
2 years ago (edited) | [YT] | 1
View 0 replies
Ashwini Family
https://youtu.be/aMJLC6Jug9g?si=4ZHY2... 🍀नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा, स्वप्ने नक्कीच पूर्ण होतील.🍀 आज संध्याकाळी ५ वां. नक्की पाहा.
2 years ago | [YT] | 1
View 2 replies
Ashwini Family
मला हे माहीत नाही की तुमच्या नजरेत
माझे महत्त्व काय आहे ?
पण माझ्या जीवनात तुम्ही खुप
महत्त्वाचे आहात म्हणूनच दिवसाची
सुरवात तुमच्या प्रेमळ आठवणीने!
🌹|| शुभ सकाळ ||🌹
2 years ago | [YT] | 0
View 0 replies
Ashwini Family
आमचे खारी आणि बिस्कीट ! शुभ सकाळ!
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
Ashwini Family
बाळाचे बोरन्हाव - Live आज रात्री ८ वा.
2 years ago (edited) | [YT] | 1
View 0 replies
Ashwini Family
आज संध्याकाळी ५ वा. नक्की बघा.
2 years ago | [YT] | 0
View 0 replies
Ashwini Family
नवीन Vlog दर मंगळवार आणि गुरुवार संध्या. ५ वा.
https://youtu.be/36VCj8k2Tjc?si=Q15YJ...
2 years ago | [YT] | 1
View 0 replies
Ashwini Family
Surprise थोड्याच वेळात!!! Keep Watching!! 😲🤯
2 years ago (edited) | [YT] | 2
View 0 replies
Load more