♥️ स्वागत आहे आपल्या “लाभार्थी कॉर्नर” चॅनेलवर! 🇮🇳

या चॅनेलवर तुम्हाला
✔ केंद्र व राज्य सरकारच्या सर्व नवीन योजना
✔ लाडकी बहीण योजना, पीक विमा, रेशन कार्ड, शेतकरी अनुदान
✔ अर्ज कसा करायचा, पात्रता, कागदपत्रे
✔ GR, नियम बदल, महत्त्वाच्या तारखा
✔ ग्रामीण व शेतकरी उपयोगाची खरी आणि सोपी माहिती

आमचा उद्देश एकच आहे –
👉 सरकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवणे.

जर तुम्ही:
शेतकरी असाल,महिला लाभार्थी असाल, सरकारी योजनेची माहिती शोधत असाल

तर हे चॅनेल नक्की Subscribe करा 🔔
दररोज नवीन आणि अपडेटेड माहिती मिळेल.

धन्यवाद!

“This channel is for information & awareness purpose only.”


Labharthi Corner

महत्वाची सूचना: सौर कृषी पंप योजनेचे पोर्टल पूर्ववत!
शेतकरी मित्रांनो, 'मागेल त्याला सोलर' या योजनेंतर्गत नवीन अर्ज स्वीकारणे पुन्हा सुरू झाले आहे. मागील काही दिवस वेबसाईट बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांना अर्ज करता आले नव्हते.
आता वेबसाईट व्यवस्थित चालत असल्याने, इच्छुक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले नवीन अर्ज भरून घ्यावेत.

3 days ago | [YT] | 13

Labharthi Corner

मागेल त्याला सोलर कृषी पंप योजना
शेवटची पडताळणी

1 week ago | [YT] | 11

Labharthi Corner

✅खड्डा कंपनीने केला, मशीनच्या सहाय्याने.
✅वाळू, सिमेंट, खडी, हौद बांधला होता त्याची उरलेली होती, कंपनीने मटेरियल दिले नाही.
✅Installation पूर्ण झाल्यानंतर Shakti कंपनीच्या लोकांनी एक रुपयाही मागितला नाही.

1 week ago | [YT] | 13

Labharthi Corner

सोलर कृषी पंपासाठी मंजुर 30 मिटर हेड ऐवजी 70 मिटर हेड करण्याबाबत

1 week ago | [YT] | 12

Labharthi Corner

Shakti Solar पंप

1 week ago | [YT] | 30

Labharthi Corner

✅एक आधार, एक पंप: जर तुम्हाला याआधी 'अटल', 'मुख्यमंत्री' किंवा 'कुसुम' योजनेतून सौर पंप मिळाला असेल, तर 'मागेल त्याला सौर' योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नका.
✅अर्ज बाद (Reject) होतो: एकाच आधार कार्डवर दुसरा अर्ज केल्यास, तो 'A1 Form Rejected' या कारणास्तव बाद केला जातो.
✅पैसे अडकतात: अशा चुकीच्या अर्जासाठी भरलेले पैसे (कोटेशन) परत मिळायला खूप वेळ लागू शकतो.
✅थोडक्यात: ज्यांनी एकदा लाभ घेतला आहे, त्यांनी पुन्हा अर्ज भरू नये.

2 weeks ago | [YT] | 14

Labharthi Corner

✅३ HP पंपाचे सर्व साहित्य:
३ HP मोटर आणि ३० मीटर हेडचा पंखा.
२ इंची पाईप (३० मीटर).
६ सोलर पॅनेल (प्लेटा).
स्टार्टर, अर्थिंग किट (पावडर व रोड).
केबल, दोरी आणि स्ट्रक्चरचे अँगल/पट्ट्या.
🛑महत्त्वाचा सल्ला: साहित्य आल्यावर ते गाडीतून उतरवून नीट तपासावे आणि सर्व वस्तू मिळाल्याची खात्री केल्यावरच ड्रायव्हरला OTP द्यावा. पावतीवर इन्स्टॉलेशन करणाऱ्यांचा संपर्क क्रमांक असतो.

2 weeks ago | [YT] | 13

Labharthi Corner

मागेल त्याला सोलर' योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांना वर्क ऑर्डर (Work Order) मिळाल्या आहेत. पण वर्क ऑर्डर हातात आल्यावर अनेकांचा गोंधळ होतोय:
❓ वर्क ऑर्डरवर कंपनीचा नंबरच नाही, मग फोन कोणाला करायचा?
❓ सर्व्हे करण्यासाठी इंजिनिअर कधी येणार?
❓ पैसे कोणाला द्यायचे की नाही?
या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि वर्क ऑर्डर मिळाल्यापासून ते शेतात पाणी येईपर्यंतची संपूर्ण प्रोसेस, यासाठी नवीन व्हिडिओ पाहिजे का, कमेंट करून सांगा!

2 weeks ago | [YT] | 19

Labharthi Corner

मित्रहो, 'मागेल त्याला सोलर पंप' योजनेत तुमचे काम सध्या कोणत्या टप्प्यावर आहे?

2 weeks ago | [YT] | 6

Labharthi Corner

नमन त्या वीरांना ज्यांनी या देशाला घडवले... प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🇮🇳"

3 weeks ago | [YT] | 1