Datta Shelke Gajar Kirtnacha

दत्ता शेळकेगजर किर्तनाचा या चेनलमध्ये आपलं स्वागत आहे.
Welcome to my Chanel दत्ता शेळके गजर किर्तनाचा
Datta shelke Gajar kirtnacha

श्री.दत्ताञय महाराज शेळके .याचां हा दत्ता शेळके गजर किर्तनाचा gajar kirtnachaचेनल असुन.यावर फक्त धार्मिक,कार्यक्रम तसेच भजन ,किर्तन,दींडी,वारी दाखवले जातील.कारण या कलियुगामध्ये लोक आपली संस्कुती विसरत चाललेत व संतानी जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गाने न जाता आडमार्गाने जात आहे .भटकत चालले आहेत.आणि म्हणुन हा गजर किर्तनाचा सोहळा आनंदाचा जर त्यानी अनुभवला तर त्यानां नक्कीच वाटेल की "विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही".व संतानी आपल्या अभंगा मध्ये म्हटले आहे की " कलियुगी उध्दार हरीच्या नामे".

आणि म्हणुन या चेनलला Subscribe करायला विसरु नका मिञानो .
Subscribe करा व like, comment आणि दुस-या मिञ मंडळीना share
करा. हात जोडुन धन्यवाद. 🙏🙏

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल


Datta Shelke Gajar Kirtnacha

Ramkrishnahari
सकळांशी येथे आहे अधिकार । कलियुगी ऊद्धार हरीच्यानामे ।।

2 weeks ago | [YT] | 4

Datta Shelke Gajar Kirtnacha

गुरुपोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर्व युटुब फैमेलिला

7 months ago | [YT] | 0

Datta Shelke Gajar Kirtnacha

जय हरि विठ्ठल

7 months ago | [YT] | 1

Datta Shelke Gajar Kirtnacha

नाही घडविला नाही बैसविला।पंढरीचा विठ्ठल नेमका कोण आहे ।vitthal story ,पुंडलिकाला भेटायला द्वारकेहुन

7 months ago | [YT] | 0

Datta Shelke Gajar Kirtnacha

Welcome my village house jawhar kokan

10 months ago | [YT] | 4

Datta Shelke Gajar Kirtnacha

भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🌹🌹🌷🌷🌷

1 year ago | [YT] | 2