Welcome
"Join us on Buddha Vibes TV as we share motivational stories and life-changing lessons to uplift and inspire you.
Discover the wisdom of Buddhism and apply its timeless principles to your everyday life.
From inspiring tales to practical advice, we'll help you cultivate a positive mindset, overcome obstacles, and find inner peace.
Subscribe to Buddha Vibes and start your journey to a more mindful, compassionate, and fulfilling life."
Buddha Vibes TV
ही प्रतिमा १ सप्टेंबर १९५७ रोजी औरंगाबाद येथे झालेल्या एका समारंभाबद्दल माहिती देते. या दिवशी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते मिलिंद महाविद्यालयाचा पाया रचण्यात आला होता.
मिलिंद महाविद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
* संस्थापक: मिलिंद महाविद्यालयाची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेअंतर्गत केली होती.
* उद्देश: समाजातील वंचित आणि मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे हा या महाविद्यालयाच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश होता.
* स्थापनेची तारीख: मिलिंद महाविद्यालयाची स्थापना १९५० मध्ये झाली होती.
* नावाचे महत्त्व: 'मिलिंद' हे नाव ग्रीक राजा मिनांडर याच्या नावावरून ठेवले आहे, ज्याने बौद्ध भिक्षू नागसेन यांच्याशी तत्त्वज्ञानाचा संवाद साधला होता. या संवादाचे वर्णन 'मिलिंद पन्ह' (Milinda Panha) या प्राचीन पाली ग्रंथात आढळते. डॉ. आंबेडकरांनी या महाविद्यालयाच्या परिसराला नागसेनवन असे नाव दिले.
* स्थापना समारंभ: प्रतिमेतील माहितीनुसार, महाविद्यालयाचा पायाभरणी समारंभ १ सप्टेंबर १९५७ रोजी झाला होता, ज्याला भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद उपस्थित होते.
5 months ago (edited) | [YT] | 41
View 0 replies
Buddha Vibes TV
बाबासाहेब | राजरत्न गेल्या नंतर.... #brambedkar
6 months ago | [YT] | 28
View 3 replies
Buddha Vibes TV
महाराष्ट्राला थोर समाजसुधारक, विचारवंत, कवी, संत, साहित्यिक अशी परंपरा लाभली आहे.
लोकशाहीर म्हटलं कि सुरुवातीला आठवणारं नाव म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे.
"जग बदल घालूनी घाव, सांगुनी गेले मज भीमराव"
समाजाला एक नवी दिशा देण्याचे कार्य त्यांच्या साहित्यातून घडले. उपेक्षित समाजातील जनमानसाचा आवाज उठवण्याचे काम त्यांच्या लेखनीतून झाले. आपल्या अजरामर साहित्यिक कृतीतून त्यांनी महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणले.
ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे उपेक्षित समजल्या जाणाऱ्या मातंग समाजात अण्णाभाऊ यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव तर आईचे नाव वालबाई असे होते. अण्णाभाऊ यांनी दोन विवाह केले.
त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई तर दुसऱ्या पत्नीचे नाव जयवंता असे होते. त्यांना एकूण तीन अपत्ये असून त्यांची नावे मधुकर, शांता आणि शकुंतला अशी आहेत. अण्णाभाऊ यांचे मूळ नाव तसे तुकाराम परंतु संपूर्ण जग त्यांना अण्णाभाऊ या टोपणनावानेच ओळखते. भाऊंचे शिक्षण तसे झालेले नव्हते, परंतु तरीही कठोर प्रयत्नांतून त्यांनी अक्षरज्ञान प्राप्त केले.
मोजकेच शिक्षण घेतलेले अण्णाभाऊ लहानपणीच आपल्या वडिलांसोबत मुंबई येथे आले. मुंबईला अंगावर पडेल ते काम त्यांनी केले. गिरणीमध्ये झाडूवाल्याची नोकरी पासून ते कोळसे वेचण्यापर्यंत सर्व कामे त्यांनी केली.
"गरिबीने ताटतुट केली आम्हा दोघांची, झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती ती भल्या पहाटेची, बांधाबांध झाली भाकर तुकड्याची"
या कवितेतून त्यांनी आपला मुंबई प्रवासाचा अनुभव व्यक्त केलेला दिसतो.
अण्णाभाऊ यांनी आपल्या जीवनकाळात विविधांगी लेखन केले.. त्यांनी जवळपास २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या. मराठी साहित्यातील लोकनाट्य, पोवाडे, लावणी, प्रवास वर्णन, कथा, कविता, गीते इ. क्षेत्रांत त्यांनी सक्षम आणि समृद्ध लेखन केले. अन्नाभाऊंच्या साहित्यात समाजातील वैर नष्ट करण्याचे सामर्थ्य आपल्याला दिसून येते. त्यांनी तत्कालीन सामाजिक पस्थितीवर आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचे काम केले. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्तविनम्र अभिवादन
#annabhausathe #annabhausathejayanti
#jaylahuji jayannabhau, #babasahebambedkar #matang #अण्णाभाऊ साठे #annabhau #jaylahujisamajik #lahujisalve #अण्णाभाऊसाठे #photooftheday #jaybhim ttiavannabhaurathe lers
6 months ago | [YT] | 2
View 0 replies
Buddha Vibes TV
राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!(२६ जुन १८७४ - ६ मे १९२२)
घाटगे कुटुंबातील अवघ्या १० वर्षांच्या यशवंतला, चौथे शिवाजी महाराज यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी दत्तक घेतले. यशवंताच नाव शाहू ठेवण्यात आलं. पुढील काही वर्ष शाहूंचे शिक्षण, प्रशिक्षण सुरू राहिले. शिक्षण सुरु असताना वयाच्या १७ व्या वर्षी त्यांचा विवाह लक्ष्मीबाई यांच्याबरोबर झाला.
पुढे शाहू हे छत्रपती शाहू महाराज झाले. आपल्या रयते प्रती त्यांना कणव होती. त्यांच्या प्रत्येक कार्यातून ही कणव दिसून येतं.
बहुजनांसाठी शैक्षणिक कार्य, स्त्रीसन्मानासाठी अनेक ठोस कार्य, जातीयभेद- व्यवस्थेला दुबळ करणारे, सत्यशोधक समाजाचे कार्य व स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग, शेतीला आधुनिकतेची जोड देणारे शेतकऱ्यांचे कैवारी, मूलभूत अधिकारांपासून वंचित राहिलेल्यांना शिक्षण, नौकरी, व्यवसाय हे मार्ग खुले करून समाजात सन्मानाचे स्थान देणारे, आरक्षणाचे जनक, आपल्या करवीर संस्थानात स्वातंत्र्यापूर्वी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता अंमलात आणणारे, सर्व घटकांना न्याय मिळवून देणारे.
आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे, कला, क्रिडा, संगीत, नाट्य याचे प्रेमी व आश्रयदाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यास मदत करणारे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील पहिला अश्वारूढ, पूर्णाकृती पुतळा पुण्यातील भांबुर्डे आजचे छ. शिवाजीनगर येथे उभारण्याचा संकल्प करणारे शाहू महाराज.
राजांचे राजा, लोककल्याणकारी राजा, जाणता राजा, राजर्षी अशा अनेक उपाधी आपल्या दूरदृष्टीच्या, कार्याच्या व कर्तृत्वाच्या जोरावर निर्माण करणारे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा वैचारिक, कृतिशील वारसा पुढे चालवणारे कोल्हापूर तथा करवीर राज्याचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज !
अशा या बहुजन लोककल्याणकारी राजाला जयंती निमित्त मानाचा मुजरा.. विनम्र अभिवादन..!
आणि तुम्हा सर्वांना सामाजिक न्याय दिनाच्या मंगलमय शुभेच्छा..
- बहुजन साहित्य
#shahumaharaj #shahumaharajjayanti #शाहूमहाराज #करवीर #कोल्हापूर #kolhapur #जयंती #26 जून #26june #सामाजिक_न्याय_दिवस #सामाजिक_न्याय #Social Justice #BAHUJANKRANTIVICHARMANCH #JAIBHIM less
7 months ago | [YT] | 5
View 0 replies
Buddha Vibes TV
1. आंतरराष्ट्रीय कामगार दिन कधी साजरा केला जातो?
9 months ago | [YT] | 0
View 0 replies
Buddha Vibes TV
"They hid his greatness from your textbooks-but not from history!"
Dr. B.R. Ambedkar wasn't just the architect of the Indian Constitution-he was the architect of India's awakening. From fighting for women's rights in the 1950s to giving us the 8-hour workday, from leading Dalits to dignity at Mahad to shaping economic institutions like the RBI, Babasaheb's legacy is carved deep in the foundation of modern India.
"I measure the progress of a community by the degree of progress which women have achieved." Babasaheb Ambedkar.
He lived those words. He wasn't just a reformer; he was a warrior of justice, a scholar who mastered subjects across continents, and a visionary who saw rivers not just as resources-but as roads to equality.
"Cultivation of mind should be the ultimate aim of human existence."
They called him a student, but he was a force of knowledge. They tried to erase him, but he became eternal.
Let's not just remember him on anniversaries-let's know him, honor him, and live the values he bled for. Because Babasaheb didn't just change India-he gave it a spine.
#JaiBhim #Know Ambedkar #HiddenHistory
#Indianlcons
#babasahebforever @BuddhaVibesTV-cv2sb @BhimArmy__BEM
10 months ago | [YT] | 13
View 0 replies
Buddha Vibes TV
"WOW! 🤩 We've reached 200 subscribers! 🎉 I'm completely blown away by your love and support! ❤️ Thank you each and every one of you for being part of this journey! 🙏 Here's to many more amazing moments together! 🎉💕" (Buddha Vibes TV)
1 year ago | [YT] | 1
View 0 replies