कोकणातील संगीत भजन, डबलबारी तसेच पखवाज, तबला आणि ढोलकी सोलो वादन व इतर कलाच्या सर्व व्हिडिओ माझ्या युट्युब चॅनेल मार्फत लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे.

माझ्या चॅनेल वरील व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास "Subscribe आणि Share" नक्की करा.


Chetan Kesarkar

भजनात लोके बुवा गुंडु बुवांना चकवा साथ करताना आणि मैत्रीप्रेम दाखवतानाचे काही क्षण 👬 Gundu Sawant Buwa Vs Sandip Loke Buwa

विडीओ पाहण्यासाठी कृपया खाली दिलेल्या Blue लिंक वर क्लिक करा :-
https://youtu.be/Ab4MHnhYwrI

3 years ago (edited) | [YT] | 30

Chetan Kesarkar

बुवा श्री गुंडु सावंत यांनी "जय जय महाराष्ट्र माझा" चक्क दशावतारच्या चालीवर सादर केले #Gundubuwa

विडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇 https://youtu.be/HPAFntxCrzw

3 years ago | [YT] | 58

Chetan Kesarkar

!!चेंदवणकर गजमुख महिमा!! दशावतार नाटकातील अवलिया आण्णा नाईक याची विनोदी भूमिका 😂😂😂😂

https://youtu.be/Usz19heDLMo

4 years ago | [YT] | 48

Chetan Kesarkar

Zee Marathi L'il Champ कु. गौरी गोसावी यांनी डबलबारीत गायलेले गीत :-" बाई माझ्या गं दुधात नाही पाणी"

https://youtu.be/XyxZRsOTxGo

4 years ago (edited) | [YT] | 211

Chetan Kesarkar

!! बुवा 'श्री संदिप पुजारे यांची' 😂 फुल टाईमपास बतावणी 😂 आणि विरुद्ध श्री अभिषेक शिरसाट बुवा #SandeepPujarebuwa#Pujarebuwa#ShirsatBuwa

https://youtu.be/PwQlbIg18Zw

4 years ago (edited) | [YT] | 35

Chetan Kesarkar

श्री संदिप पुजारे बुवा Vs गुंडु सावंत बुवा Vs समीर कदम बुवा || Sandeep Pujare buwa batavani 😂😂

https://youtu.be/_ygHSQVweFA

4 years ago | [YT] | 26

Chetan Kesarkar

भजनमहर्षी बुवा कै. परशुराम पांचाळ यांची शेवरे शिरगाव देवगड येथील एक आठवण सन २०१० #Parshurampanchal

https://youtu.be/L5_PExowX_M

4 years ago (edited) | [YT] | 78

Chetan Kesarkar

बुवा श्री प्रकाश पारकर यांचा गजर आणि विरूध्द बुवा श्री प्रमोद हर्याण बुवा यांचा डबलबारीचा जंगी सामना 🔥🔥👌👌🥳🥳
https://youtu.be/MMjGjxKpjKI

4 years ago (edited) | [YT] | 51

Chetan Kesarkar

कदम बुवा यांची लोकप्रीय मालवणी गवळण- 'एक,दोन,तीन धरुन खेचीन' सादर करताना बुवा श्री लक्ष्मण गुरव

https://youtu.be/ae53HrfAgMo

4 years ago (edited) | [YT] | 51

Chetan Kesarkar

आगळ्या वेगळ्या स्वरूपात 'गणपती बाप्पांची' आरती करताना सुप्रसिद्ध बुवा श्री अभिषेक शिरसाट 🙏

https://youtu.be/968He4CMPEo

4 years ago | [YT] | 31