#biography
#filmymarathikmw
#marathicinema
#marathifilmindustry
#marathicineyug
#marathikalakar
#biographyinmarathi
#marathichitrapat #manoranjan
#jivanparichay #bollywood
#cinematicvideo
Serial, Marathi film actors, Marathi film industry Entertainment
सर्वसामान्यांच्या मनात सेलिब्रेटींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रचंड कुतूहल असतं, तसंच त्यांच्या यशाचा प्रवास आणि एकूणच वैयक्तिक आयुष्याची जडणघडण जाणून घ्यायला त्यांचे फॅन्स नेहमीक उत्सुक असतात. म्हणूनच मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या आयुष्याचा थोडक्यात जीवन परिचय आपल्या समोर , न्येणाऱ्या पिढीसाठी माहिती म्हणून मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे .
या चॅनलवर आपल्याला मनोरंजन, माहिती , असे व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा आणि बिनधास्त शेअर करा .
मित्र मैत्रिनिनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बर का....
FM KMW 29
https://youtu.be/q69GW7jewxU?si=Xhfso...
12 hours ago | [YT] | 1
View 0 replies
FM KMW 29
https://youtu.be/vSTja_hq8go?si=HhUhQ...
12 hours ago | [YT] | 1
View 0 replies
FM KMW 29
आपल्या निखळ सौंदर्याने, साध्या आणि तरीही नखरेल अभिनयाने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. प्राजक्ताच्या आयुष्यात काय घडतंय हे जाणून घेण्याचीही चाहत्यांना भलतीच उत्सुकता असते. ३६ वर्षांची प्राजक्ता आजही सिंगल आहे, यावर तिच्या लाखो चाहत्यांचा विश्वास बसत नाही. सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. यातच प्राजक्तानं प्रेमाविषयी आपलं मत मांडलं आहे.
16 hours ago | [YT] | 20
View 0 replies
FM KMW 29
काय कपडे घालतेस?” ट्रोलर्सना केतकी कुलकर्णीचा सडेतोड उत्तर; म्हणाली, पात्र आणि व्यक्ती यातील
‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका कमळी मधील अनिका हे निगेटिव्ह पात्र साकारणारी अभिनेत्री केतकी कुलकर्णी सध्या चर्चेत आहे. मालिकेतील खलनायिकेच्या भूमिकेमुळे काही ट्रोलर्सने तिच्या सोशल मीडिया पोस्ट्सवर वैयक्तिक आणि आक्षेपार्ह कमेंट्स केल्या. “काय कपडे घातलेस?”, “लाज वाटली पाहिजे” अशा टिप्पणींचे स्क्रीनशॉट केतकीने थेट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले.
या ट्रोलिंगला उत्तर देताना केतकीने स्पष्ट शब्दांत सांगितलं की, काही लोकांना पात्र आणि खऱ्या व्यक्तीमधील फरकच समजत नाही. अभिनय हा फक्त अभिनय म्हणून पाहिला तर तो अधिक एन्जॉय करता येतो, असं तिने नमूद केलं. मालिकेत निगेटिव्ह भूमिका असली तरी खऱ्या आयुष्यात केतकीने तिच्या कामामुळे अनेक चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तिचं हे शांत पण ठाम उत्तर सध्या सोशल मीडियावर कौतुकाचा विषय ठरत आहे.
#KetakiKulkarni #KamaliSerial #MarathiTV #Trolling #ActorLife #ZeeMarathi #Entertainment
1 day ago | [YT] | 11
View 2 replies
FM KMW 29
1 day ago | [YT] | 40
View 0 replies
FM KMW 29
कोण कसं वागलं या विचारात
स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा
आपण पुढे कसं वागायचं
याचा विचारलं केलेला चांगला.
2 days ago | [YT] | 75
View 0 replies
FM KMW 29
2 days ago | [YT] | 16
View 0 replies
FM KMW 29
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा 💕 🌹💕
2 days ago | [YT] | 326
View 10 replies
FM KMW 29
खरतर आयूष या आठवड्यात घराबाहेर जाणार हे साहजिकच होते पण करण सोनवणे स्वतःला मास्टरमाइंड समजणारा ज्याचा गेम तर दिसला नाही फक्त लोकांच्या मागे बोलणे, त्यांना जज करणे आणि प्रजकतासोबतची क्रिंज फ्लर्टिंग तेवढी दिसली. नेहमी बोलत असायचा, “मी नॉमिनेशनला नाही घाबरत माझी ऑडियंस आहे माझ्या पाठीमागे आहे” आणि त्याच ऑडियंसनी त्याला बाहेरचा रस्ता बाहेरचा रस्ता दाखवला आहे. #karansonawane #aayushsanjeev #reelsstar #biggbossmarathi #mumbai
2 days ago | [YT] | 19
View 2 replies
FM KMW 29
https://youtu.be/qFD3Ap7bYSA?si=sbyw6...
2 days ago | [YT] | 4
View 0 replies
Load more