महाराष्ट्रातील भरतीसाठी तयारी करणाऱ्या प्रत्येक युवक–युवतीसाठी हे चॅनेल समर्पित आहे.
माझं नाव विवेक नारायण मोरे, मी एक National Medalist Athlete असून,
या माध्यमातून मी महाराष्ट्रातील तरुणांना Police Bharti, Army Bharti,
तसेच इतर सर्व शारीरिक चाचण्यांसाठी योग्य आणि अचूक मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करत आहे. 💪

आजही अनेक ठिकाणी योग्य ट्रेनिंग पद्धत आणि माहिती मिळत नाही,
म्हणून या चॅनेलचा उद्देश आहे —
“प्रत्येक मराठी तरुणाला योग्य माहिती आणि प्रेरणा देणं!” 🇮🇳

या चॅनेलवर तुम्हाला मिळेल —
🏃‍♂️ Physical Training Tips
📋 Bharti Updates & Guidelines
💬 Motivation & Mindset Guidance
📸 Ground Sessions & Real Practice Videos

माझी एकच विनंती —
आपण सर्वांनी हा उपक्रम आपला समजून साथ द्यावी आणि इतरांपर्यंत पोचवावा.
मी खात्री देतो — या चॅनेलचा फायदा महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाला नक्कीच होईल!

🙏 Thank you! Thank you! Thank you!


1:00

Shared 56 years ago

1M views