Ganesh Mandir Ganeshpuri sansthan

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र गणेशपुरी हे गाव भिमेश्वर सदगुरु श्री नित्यानंद स्वामी तसेच महान परमहंस श्री दिगंबर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झाले आहे.श्री क्षेत्र गणेशपुरी येथील मुख्य गणेश मंदिर संस्थानचे हे युट्यूब चॅनेल असून या चॅनेलला जास्तीत जास्त लोकांनी लाईक,शेयर आणि सबस्क्राईब करा.संस्थानच्या अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या.

www.digambarashram.org

अधिक माहितीसाठी संपर्क:- श्री गणेश मंदिर गणेशपुरी संस्थान.
8850345587


Ganesh Mandir Ganeshpuri sansthan

जय हनुमान ज्ञान गुणसागर !!
पवित्र चैत्र पौर्णिमा व हनुमान जयंतीच्या पर्वकाळात, तुमच्या आयुष्यात अध्यात्मिक प्रगती तथा भगवान हनुमानासारखी भक्ती-शक्ती व अखंड गुरूसेवा घडो ही प्रार्थना..

2 years ago | [YT] | 2

Ganesh Mandir Ganeshpuri sansthan

वासंतिक नवरात्र २०२३...

Vasant navratri 2023...

2 years ago | [YT] | 5

Ganesh Mandir Ganeshpuri sansthan

जय श्री राम🙏🌸

2 years ago | [YT] | 2

Ganesh Mandir Ganeshpuri sansthan

'श्री गणेश मंदिर गणेशपुरी संस्थान' ता.भिवंडी,जि. ठाणे येथील "रंगपंचमीच्या" निमित्ताने देवांवर झालेली रंगांची उधळण....

2 years ago (edited) | [YT] | 7

Ganesh Mandir Ganeshpuri sansthan

श्री गुरूप्रतिपदा २०२३ !!

Gurupratipada 2023..

3 years ago | [YT] | 6

Ganesh Mandir Ganeshpuri sansthan

श्री गणेश जयंती !!
माघी गणेशोत्सव २०२३..

Shree ganesh jayanti program 2023..

3 years ago | [YT] | 1