माझ्या मराठी कथा

​"हृदयस्पर्शी आणि अस्सल मराठी कथांचे हक्काचे ठिकाण"
​नमस्कार! 'माझ्या मराठी कथा' या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. येथे तुम्हाला हृदयस्पर्शी कौटुंबिक, प्रेम आणि प्रेरणादायी मराठी कथा ऐकायला मिळतील. आमचे सादरीकरण साध्या आणि सोप्या भाषेत असते जे प्रत्येक वयोगटातील श्रोत्यांच्या मनाला भिडते.
​नवनवीन कथांसाठी चॅनेलला 'Subscribe' नक्की करा!
​धन्यवाद! 🙏
टीम - माझ्या मराठी कथा

​📌 Channel Info & Credits:
​Voice: 100% Original Human Voice by Priti and Vikas
​Audio: No AI or Text-to-Speech used.
​Editing: Script and Video Editing by our team.
​Thumbnail: Images via Google Gemini & edited by us.
​Official Channel: 'Majhya Marathi Katha'


माझ्या मराठी कथा

​"नमस्कार मित्रांनो, मी प्रीती भाग्यवंत.
तुमच्या सर्वांच्या लाडक्या 'आराध्या' कथेला तुम्ही खूप प्रेम दिलं, त्याबद्दल मनापासून आभार. पण सध्या माझे १२ वीचे पेपर्स सुरू आहेत आणि मला अभ्यासाला प्राधान्य द्यायचं आहे, त्यामुळे काही दिवस मी व्हिडिओ अपलोड करू शकणार नाही. तुमची साथ आणि सपोर्ट असाच राहू द्या. परीक्षा संपली की लगेच भेटूया नवीन भागांसह! I am really sorry 😔😔😔आणि धन्यवाद!"🙏

1 week ago | [YT] | 42

माझ्या मराठी कथा

आमच्या कुटुंबासाठी खास अपडेट 👨‍👩‍👧‍👦❤️

आराध्या कथा लवकरच अपलोड होणार आहे 📖✨
नेटवर्क इशूमुळे थोडा उशीर झाला आहे, पण तुमच्या प्रेम आणि संयमासाठी मनापासून धन्यवाद ❤️
चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन 🔔 ऑन ठेवा — व्हिडिओ येताच सर्वात आधी तुम्हालाच कळेल!

1 week ago | [YT] | 31

माझ्या मराठी कथा

​🔥 "मी तुझा बाप आहे...!" 🔥

​वाट पाहणं संपलं! 🥳 'आराध्या' भाग ३७ आज संध्याकाळी ७:३० वाजता आपल्या चॅनेलवर येत आहे.

​नमस्कार रसिक प्रेक्षकांनो! अखेर रॉय हाऊसच्या त्या मोठ्या रहस्याचा उलगडा होणार आहे. गोलू समोर आलं डॅडींचं सर्वात मोठं सत्य! कोण आहेत धनराज रॉय? 😱
​बघायला विसरू नका 'आराध्या' - भाग ३७ आज संध्याकाळी ७:३० वाजता! 🕒
चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन ठेवा! 🔔🙏

2 weeks ago | [YT] | 27

माझ्या मराठी कथा

​तुम्हाला कोणाची जोडी जास्त आवडते?

3 weeks ago | [YT] | 17

माझ्या मराठी कथा

​नमस्कार माझ्या लाडक्या मित्र-मैत्रिणींनो! 😊
​कसे आहात सर्व? 'आराध्या' मालिकेच्या मागच्या भागाला तुम्ही जो उदंड प्रतिसाद दिला, त्याबद्दल मनापासून आभार! तुमच्या कमेंट्स वाचून खूप आनंद होतो. ❤️
​आजचा भाग म्हणजेच भाग ३६ खूपच खास आणि तितकाच भावनिक झाला आहे. आजच्या भागात एका बाजूला आकाश आणि आराध्याचे काही सुंदर रोमँटिक क्षण पाहायला मिळणार आहेत, तर दुसरीकडे श्रेयाच्या आयुष्यातील एक असं सत्य बाहेर येणार आहे जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल... 😱
​आज संध्याकाळी ठीक ७:३० वाजता हा भाग आपल्या चॅनेलवर येत आहे.
​तुम्ही आजच्या भागासाठी किती उत्सुक आहात? खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा! आणि हो, अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. 🔔
​भेटूया मग आज संध्याकाळी ७:३० वाजता! पाहत राहा - 'आराध्या'.
#Aradhya #MarathiKatha #आराध्या #NewEpisode #MarathiSerial #LoveStory #Suspense #StayTuned #MarathiAudioStory

3 weeks ago | [YT] | 34

माझ्या मराठी कथा

✨ ८ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज अखेर भाग ३५ येतोय! ✨

नमस्कार माझ्या प्रिय प्रेक्षकांनो 🙏
खूप दिवसांपासून तुम्ही या कथेच्या नवीन भागाची वाट पाहत होता, आणि आज तो क्षण आला आहे. आज संध्याकाळी 7:30 वाजता आराध्या कथा – भाग ३५ तुमच्यासमोर येत आहे! 🎬
एक भाग तयार करायला खूप मेहनत, वेळ आणि कल्पना लागतात. कथा लिहिणं, आवाज देणं, एडिटिंग करणं—सगळं तुमच्यासाठी मनापासून करतो/करते.
तुमचा एक Subscribe माझ्यासाठी खूप मोठा सपोर्ट असतो ❤️

जर तुम्हाला ही कथा आवडत असेल, तर:
👉 व्हिडिओला Like करा
👉 तुमचं मत Comment मध्ये लिहा
👉 मित्र-मैत्रिणींना Share करा
👉 आणि चॅनेलला Subscribe करून मला प्रोत्साहन द्या 🔔

तुमच्याशिवाय ही कथा अपूर्ण आहे. तुमचं प्रेमच मला पुढचे भाग आणण्यासाठी ताकद देते.
चला तर मग, भेटूया आज संध्याकाळी 7:30 वाजता रॉय हाऊस मध्ये! 😍

तुमची,
प्रीती भाग्यवंत ✨

3 weeks ago | [YT] | 35

माझ्या मराठी कथा

​"मित्रांनो, भाग २५ रेडी आहे! पण नेटवर्कच्या खेळामुळे तो अजून तुमच्यापर्यंत पोहोचू शकलेला नाही. 🌐❌ सर्वरच्या प्रॉब्लेममुळे अपलोडिंग रखडलं आहे.
​अर्णव आणि रियाची पहिली भेट आणि आकाशचं ते भव्य 'सरप्राईज' पाहायला थोडा उशीर होईल, पण लवकरच व्हिडिओ लाईव्ह होईल! 🔔
​जोडलेले राहा आणि अपडेट्ससाठी चेक करत राहा! तुमची लाडकी प्रिती. 🥰🎤"

1 month ago | [YT] | 27

माझ्या मराठी कथा

"नमस्कार रसिक प्रेक्षकांनो! ❤️
​'आराध्या' मालिकेचा भाग २४ नुकताच चॅनेलवर अपलोड झाला आहे. आकाश आणि आराध्याचं ते 'परी'चं स्वप्न आणि रॉय हाऊसमध्ये अधिराज दादांचं झालेलं स्वागत तुम्हाला कसं वाटलं? कमेंट्समध्ये नक्की सांगा! 🥰

​मित्रांनो, ही कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. अनेक प्रेक्षकांनी विचारलं होतं की चॅनेलला सपोर्ट कसा करायचा, तर आता तुम्ही व्हिडिओच्या खाली असलेल्या 'Super Thanks' (S) बटणचा वापर करून आम्हाला आर्थिक पाठबळ देऊ शकता. 💖
​तुमच्या या लहानशा मदतीमुळे आम्हाला कथेचा दर्जा आणखी सुधारण्यासाठी आणि नवीन भाग अधिक जोमाने तयार करण्यासाठी मोठी प्रेरणा मिळते. तुमच्या प्रेमाबद्दल आणि प्रतिसादाबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत! 🙏✨
​भाग २४ पाहिला नसेल तर आत्ताच पहा: 👇
https://youtu.be/avzCbCQVNi8
​तुमचे प्रेम असेच राहू द्या! 😊"

1 month ago | [YT] | 43

माझ्या मराठी कथा

इम्पॉर्टंट अनाउन्समेंट
🔥 “आराध्या आकाश रॉय | भाग १” आज संध्याकाळी 7:30 वाजता PREMIERE! 🔥

आराध्याचं तुटलेलं आयुष्य… आणि आकाश रॉयचा अचानक आलेला तुफानी प्रवेश!
आज सुरू होणार आहे एक अशी कथा…
✨ वेदना, रहस्य, सूड आणि प्रेमाची सुरुवात ✨

पहिलाच भाग तुम्हाला थरारून टाकेल!
मिस करू नका!

⏳ Tonight | 7:30 PM | Part 1
👉 सबस्क्राईब करून ठेवा – धमाका सुरू होतोय!

2 months ago | [YT] | 23

माझ्या मराठी कथा

मित्रांनो, एक छोटासा अपडेट.

तब्येत ठीक नसल्यामुळे रुक्मिणीची कहाणी थोड्या दिवसांसाठी थांबवावी लागली आहे.
काळजी करू नका, तब्येत सुधारताच कथा पुन्हा सुरू होईल आणि नेहमीसारखीच धमाकेदार भाग तुम्हाला मिळत राहतील. ❤️

तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा,
आणि असंच तुमचं प्रेम आणि साथ मिळू द्या.
धन्यवाद! 🙏✨

2 months ago | [YT] | 8