Minister of State for Civil Aviation and Cooperation, Government of India | MP from Pune, Maharashtra

खासदार पुणे लोकसभा | केंद्रीय मंत्री सहकर व नागरी विमान वाहतूक


Murlidhar Mohol

1 week ago | [YT] | 480

Murlidhar Mohol

1 week ago | [YT] | 85

Murlidhar Mohol

1 week ago | [YT] | 183

Murlidhar Mohol

Happy Birthday 🎈

1 week ago | [YT] | 966

Murlidhar Mohol

2 weeks ago | [YT] | 189

Murlidhar Mohol

2 weeks ago | [YT] | 388

Murlidhar Mohol

2 weeks ago | [YT] | 337

Murlidhar Mohol

महाराष्ट्र राज्याचे कणखर, कार्यक्षम आणि खमके नेतृत्व लाभलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अकाली निधन अत्यंत दुर्दैवी आणि मनाला खोल वेदना देणारं आहे. अजितदादा आपल्यातून निघून गेले आहेत, ही गोष्ट मन अजूनही स्वीकारायला तयार नाही.

माझ्याकडे पुण्याच्या महापौरपदाची जबाबदारी असताना माननीय अजितदादांशी माझा निकटचा आणि आपुलकीचा संबंध निर्माण झाला. त्या काळात उद्भवलेल्या कोरोना संकटात त्यांनी पक्षीय भिंती बाजूला ठेवून पुणे शहरातील परिस्थिती, उपाययोजना आणि निर्णयप्रक्रियेबाबत सातत्याने संवाद साधला. अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांनी मला विश्वासात घेतलं. हे नातं नंतरच्या काळातही कायम राहिलं.

अगदी अलिकडच्या काळात पार पडलेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीतही आदरणीय अजितदादांनी सामोपचाराची भूमिका घेतली. नुकत्याच झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीदरम्यान आमच्यात आरोप-प्रत्यारोप झाले असतील, मात्र एकमेकांबद्दल द्वेषाची भावना कधीही नव्हती आणि मनभेदही नव्हते !

अजितदादा पवार यांचं जाणं हे महाराष्ट्रासाठी शब्दशः मोठी हानी आहे ! आदरणीय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली !

3 weeks ago | [YT] | 1,023

Murlidhar Mohol

3 weeks ago | [YT] | 937

Murlidhar Mohol

गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएँ! 🇮🇳

भारत माता की शान को,
वीरों के बलिदान को,
और हमारे पवित्र संविधान को
कोटि-कोटि प्रणाम।

यह गणतंत्र दिवस हमें हमारे अधिकारों के साथ-साथ कर्तव्यों की भी याद दिलाता है। एक सशक्त, समृद्ध और आत्मनिर्भर भारत के निर्माण के लिए संविधान के मूल्यों को आत्मसात कर, राष्ट्र सेवा का संकल्प लें।

77वें गणतंत्र दिवस की आप सभी को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएँ।

🇮🇳 जय हिंद | वंदे मातरम् 🇮🇳

3 weeks ago | [YT] | 373