Welcome to Shri Yamai Channel. Information about religious places of pilgrimage, deities, small and big temples and tourist places, Hindu festivals, business.
🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️ ||श्री कुलस्वामिनीयै नम:|| *आज पौष कृष्ण पक्ष १३* 🪔 त्रयोदशी 🪔 शके १९४६ दि. २७ / ०१ / २०२५ सोमवार श्री तुळजाभवानी देवीची अलंकार पुजा नित्य दिव्य दर्शन. 🚩🙏🌺🙇🏻♂️🙌👏👏 श्री तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहो आणि परिवारात सगळ्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य देवो 🕉️🪔🕉️🪔🕉️🪔🕉️🪔🕉️
या देवी सर्व भुतेषु शक्तिरुपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ।। शाकंभरी नवरात्र उत्सव २०२५ आज दि. ०९/०१/२०२५ वार गुरुवार श्री तुळजाभवानी मातेस मुरली अलंकार महापूजा भोपे पुजारी यांच्याकडून मांडली जाते.
महत्व: तुळजाभवानी मातेने दैत्याचा वध केल्यानंतर सर्व देव,देवता दैत्याच्या त्रासातून मुक्त झाल्या त्याप्रसंगी श्रीकृष्णाने आपली मुरली श्री देवीस अर्पण केली. त्यामुळे मुरली अलंकार पूजा बांधली जाते. श्रीदेवीने मुरली वाजविल्यानंतर सर्व भयभीत देव स्वर्गप्राप्तीचा अनुभव घेऊ लागले...!! आईराजा उदो उदो...!! 🌸🙏🏻
Shri Yamai Channel
🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️
||श्री कुलस्वामिनीयै नम:||
*आज पौष कृष्ण पक्ष १३*
🪔 त्रयोदशी 🪔
शके १९४६ दि. २७ / ०१ / २०२५ सोमवार
श्री तुळजाभवानी देवीची अलंकार पुजा नित्य दिव्य दर्शन.
🚩🙏🌺🙇🏻♂️🙌👏👏
श्री तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहो आणि परिवारात सगळ्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य देवो
🕉️🪔🕉️🪔🕉️🪔🕉️🪔🕉️
1 year ago | [YT] | 14
View 0 replies
Shri Yamai Channel
या देवी सर्व भुतेषु शक्तिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ।।
शाकंभरी नवरात्र उत्सव २०२५
आज दि. ०९/०१/२०२५ वार गुरुवार श्री तुळजाभवानी मातेस मुरली अलंकार महापूजा भोपे पुजारी यांच्याकडून मांडली जाते.
महत्व:
तुळजाभवानी मातेने दैत्याचा वध केल्यानंतर सर्व देव,देवता दैत्याच्या त्रासातून मुक्त झाल्या त्याप्रसंगी श्रीकृष्णाने आपली मुरली श्री देवीस अर्पण केली. त्यामुळे मुरली अलंकार पूजा बांधली जाते. श्रीदेवीने मुरली वाजविल्यानंतर सर्व भयभीत देव स्वर्गप्राप्तीचा अनुभव घेऊ लागले...!!
आईराजा उदो उदो...!!
🌸🙏🏻
1 year ago | [YT] | 7
View 0 replies
Shri Yamai Channel
आई राजा उदो उदो
1 year ago | [YT] | 16
View 0 replies
Shri Yamai Channel
श्री भवानीदेव्यै नम:||
🙏🏻24/2/2024🙏🏻 पौर्णिमा
आज शनिवार श्री तुळजाभवानी देवीचे अलंकार महापूजा नित्य दिव्य दर्शन🙏🏻
फुलांची आरास प्रभावळ सजावट पूजा दर्शन🙏🏻
1 year ago | [YT] | 22
View 0 replies
Shri Yamai Channel
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपुर
गुरुवार दि- २२, फेब्रुवारी २०२४
🌸नित्य पुजा🌸
🌹काकडा आरती🌹
🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
2 years ago | [YT] | 15
View 0 replies
Shri Yamai Channel
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन
शनिवार दि- १२ ऑगस्ट २०२३
🌸नित्य पुजा🌸
🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻
🌹कमला एकादशी.🌹
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
2 years ago | [YT] | 26
View 1 reply
Shri Yamai Channel
||श्री भवानीदेव्यै नम:||
shri Tuljabhavani darshan🙏🏻
17/7/2023 सोमवार
||आज आषाढ अमावस्या|| ||दर्श -सोमवती अमावस्या, दिपपूजन||
श्री तुळजाभवानी देवीची अलंकार महापूजा नित्य दर्शन.🙏🏻
आई राजा उदो उदो
2 years ago (edited) | [YT] | 45
View 1 reply
Shri Yamai Channel
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन
गुरुवार दि- १३ जुलै २०२३
🌹काकडा आरती🌹
🌸नित्य पुजा🌸
🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻
🚩कामिका एकादशी..🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
2 years ago | [YT] | 24
View 0 replies
Shri Yamai Channel
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन
गुरुवार दि- 29 जून 2023
🌸नित्य पुजा🌸
🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻
🚩देवशयनी एकादशी🚩
🙏🏻आषाढी यात्रा🙏🏻
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
2 years ago | [YT] | 13
View 0 replies
Shri Yamai Channel
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन
रविवार दि- २५ जून २०२३
🌸नित्य पुजा🌸
🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
2 years ago | [YT] | 10
View 0 replies
Load more