नमस्कार मी विनायक महेश्वरी महेंद्र जोशी
श्रीराम सेवक , जनसेवक ,
सचिव :- भारतीय जनता युवा मोर्चा कल्याण जिल्हा
संस्थापक / अध्यक्ष :- स्व:रघुनाथ जोशी ( काका ) प्रतिष्ठान , अंंबरनाथ शहर
कृपया माझ्या चेनला सबस्च्राइब करा , लाइक करा ,
शेयर करा 😇👍🏻
PLEASE SUBSCRIBE MY YOUTUBE CHANNEL
LIKE & SHARE 😇👍🏻
VINAYAK MAHESHWARI MAHENDRA JOSHI OFFICIAL
🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीय बांनधवांना हार्दिक शुभेच्छा 🇮🇳
#जय हिंद 🇮🇳
#वंदे मातरम् 🇮🇳
#भारत माता की जय 🇮🇳
#15ऑगस्ट 🇮🇳
टिप:- आपल्या DP अन Profile ला तिरंगा लावा अथवा लावू नका,पण 16th ऑगस्ट ला रस्त्यावर पडलेला तिरंगा मात्र नक्की उचला🙏🇮🇳 जय हिंद 🇮🇳
6 months ago | [YT] | 2
View 0 replies
VINAYAK MAHESHWARI MAHENDRA JOSHI OFFICIAL
नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय।
ललनित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मे नकाराय नमः शिवायः॥
भगवान शिव शंकराची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या*
कुटुंबावर कायम राहो हीच महादेवा चरणी प्रार्थना
दुसरा श्रावणी सोमवारच्या सर्व शिवभक्तांना शुभेच्छा !
🚩🔱
6 months ago | [YT] | 2
View 0 replies
VINAYAK MAHESHWARI MAHENDRA JOSHI OFFICIAL
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | इंडिया टीवी के मशहूर कार्यक्रम 'आप की अदालत' में खास बातचीत...
🕙 रात १० बजे | २-८-२०२५.
#Maharashtra #AapKiAdalat
youtube.com/live/q8NBgTPIgng?si=1lTrht4G_Tw4eqPi
6 months ago | [YT] | 2
View 0 replies
VINAYAK MAHESHWARI MAHENDRA JOSHI OFFICIAL
"श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी.. कालिया नागाचा पराभव करून, यमुना नदीच्या पात्रातून, भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले.. तो दिवस म्हणजे, श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमीः"
नागपंचमी निमीत सर्व नागरिकांना मंगलमय शुभेच्छा...! 🐍🌸
6 months ago | [YT] | 2
View 0 replies
VINAYAK MAHESHWARI MAHENDRA JOSHI OFFICIAL
नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय।
ललनित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मे नकाराय नमः शिवायः॥
भगवान शिव शंकराची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या
कुटुंबावर कायम राहो हीच महादेवा चरणी प्रार्थना
प्रथम श्रावणी सोमवारच्या सर्व शिवभक्तांना शुभेच्छा!
🚩🔱
6 months ago | [YT] | 3
View 0 replies
VINAYAK MAHESHWARI MAHENDRA JOSHI OFFICIAL
उत्तम पारदर्शी प्रशासक , कणखर आणि कार्यक्षम नेतृत्व , महाराष्ट्रच्या राजकरणातील चाणक्य , नव महाराष्ट्राचे शिल्पकार , लोकनेता ..!
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री , आमचे राजकीय गुरुवर्य , मार्गदर्शक आमचे नेते , अधारस्तंभ ,
आदरणीय ना.श्री. @DevendraFadnavis साहेब
आज आपला वाढदिवस... “ भगवान शिव शंभु " आपणास उदंड आयुष्य देवो, वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा दादा... !! 🎂💐☺️ #BOSS
#HAPPY_BIRTHDAY_DADA ♥️💪✌️
#HBD_DEVA_BHAU
@BJP4MH #BJYM4MH
6 months ago | [YT] | 2
View 0 replies
VINAYAK MAHESHWARI MAHENDRA JOSHI OFFICIAL
जय जय महाराष्ट्र मझा 🚩 गर्जा महाराष्ट्र माझा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा, मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा ! प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा !
महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमीत्त सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा ! 🚩
9 months ago | [YT] | 4
View 0 replies
VINAYAK MAHESHWARI MAHENDRA JOSHI OFFICIAL
आज अक्षय्य तृतीया, साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक सुंदर मुहूर्त..!! आपल्या आयुष्यात "अक्षय" सुख, धनसंपदा, मैत्री आणि आरोग्य लाभो, हिच ईश्वर चरणी प्रार्थना..!! माझ्या कडून तुम्हाला,
अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा..!
9 months ago | [YT] | 4
View 0 replies
VINAYAK MAHESHWARI MAHENDRA JOSHI OFFICIAL
🏹 जय श्रीराम 🚩 जय परशुराम 🏹🪓
अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः। इदं ब्राह्म इदं क्षात्र शापादपि शरादपि ।।
शत्र आणि शास्र दोन्हीही आहेत उपयोगी, हीच शिकवण देऊन गेले आम्हास महान योगी, भगवान परशुराम जन्मोत्सवा निमीत्त हार्दिक शुभेच्छा.
9 months ago | [YT] | 3
View 0 replies
VINAYAK MAHESHWARI MAHENDRA JOSHI OFFICIAL
विश्वरत्न , भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार , परमपूज्य
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐
10 months ago | [YT] | 3
View 0 replies
Load more