नमस्कार मित्र , मैत्रिणीनो,

तुम्हा सर्वांचे या मालवणी रेसिपी मध्ये मनःपूर्वक स्वागत. या चॅनेल वर पारंपरिक मालवणी, कोकणी, मराठी रेसिपी चा आस्वाद घेता येणार आहे. त्यामध्ये अगदी मालवणी सोलकढी,मालवणी चिकन, कोंबडी वडे ,
फिश फ्राय आणि बरेच काही असणार आहे... आपल्या साऱ्यांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास खूप मदत करणार आहे.. तर मग वाट कश्याची पाहताय. या चॅनेल वर....... Subscribe करा आणि नवीन नवीन रेसिपी चा आस्वाद घ्या.


Gouri bhujabal

राणमेवा❤️

1 year ago | [YT] | 2

Gouri bhujabal

सुप्रभात मंडळी❤️

1 year ago | [YT] | 1

Gouri bhujabal

व्यर्थ ना हो बलिदान🥹❤️

2 years ago | [YT] | 3

Gouri bhujabal

नाही मागणार सुख पण दुखः सहन करण्याचे ताकत दे.....!!!! पराभव झाला तरी हरकत नाही मात्र शेवट पर्यंत झुंजयची ताकत दे...... आयुष्य म्हणजे रणांगण आहे...माझी लढाई मलाच लढू दे....!!! सहाय्य नाही केलास तरी हरकत नाही पण तुझा मायेचा आधार दे.....!!!! सगळ्यांचं कुठे फुले मिळतात थोडे काटेही झेलायला शिकू दे....पडता पडता रडताना देखील मला हसायला येऊ दे....कधी वाट चुकलीच तर मात्र नं मागता मदतीचा हात दे आयुष्यात कोणत्याही संकटात हे अनंता तुझी साथ राहू दे....!!

2 years ago | [YT] | 6

Gouri bhujabal

10 वाजता नवीन शॉर्ट व्हीडीओ अपलोड झाला आहे kahi तरी वेगळा आहे एक कॉमेडी व्हीडीओ लिंक वर क्लिक करुन नक्की बघा


youtube.com/shorts/8bKluJBPkG...

2 years ago (edited) | [YT] | 1

Gouri bhujabal

काही कारणामुळे 9 चा शॉर्ट व्हीडीओ 10 वाजता yeil

2 years ago | [YT] | 10

Gouri bhujabal

आमची जत्रा कशी भरते बागितली का???




https://youtu.be/FytNszkCSgE?si=keYWJ...

2 years ago | [YT] | 9

Gouri bhujabal

५ व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्या❤️

असेच भांडत राहू, मस्ती करत राहू, हसत राहू पण कायम सोबत राहू❤️

2 years ago | [YT] | 9