A khandeshi girl finding some humor in day to day life . Making some sane and insane content .


Khandeshi girl

🚩गडपती ,गजअश्वपती ,भुपती , प्रजापती ….
अष्टावधान जागृत ,अष्टप्रधान दैष्टीत न्यायलंकार मंडीत ,शस्त्रास्त्रशस्त्र पारंगत राजनीती धुरंधर ,प्रौढप्रताप पुरंदर , क्षत्रियकुलावतंस , सिंहासनाधिश्वर ,
राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो ….🚩

छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏😌🚩🚩.
शिवजनमोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏😌🚩🚩.

2 days ago | [YT] | 287

Khandeshi girl

सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार 🙏😌❤️✨🥳. आज YouTube वर 50 हजार subscribers चा टप्पा पार पडला 🙏😌✨❤️. असंच प्रेम आणि विश्वास कायम असू द्या 🙏😌❤️✨.
Thankful and grateful to each one of you 🙏😌😇❤️✨.

5 days ago | [YT] | 354

Khandeshi girl

Happy Republic Day 🇮🇳✨🧡🤍💚✨✊🏻🫡.

3 weeks ago | [YT] | 169

Khandeshi girl

तिळगुळ घ्या गोड गोड बोला (म्हणजे गोड गोड कमेंट करत रहा ☺️☺️) ✨🌞🧇🪁🌻🎑✨🙏😌❤️.

1 month ago | [YT] | 268

Khandeshi girl

दिवस भोगीचा , पौष्टिक जेवणाचा …
भोगीच्या शुभेच्छा !🫛🥕🫘🥥🌽🍆🫚🍠✨🪁🎑.

1 month ago | [YT] | 67