यशराज ॲग्रो फार्म कोराळ

यशराज ॲग्रो फार्म (Yashraj Agro Farm) 🐄🐓
​नमस्कार, मी रणवीर भगत!
आपल्या चॅनेलवर तुम्हाला गायपालन, कुक्कुटपालन आणि आधुनिक शेती व्यवसायाची 'प्रॅक्टिकल' माहिती मिळेल. शेतीला फायदेशीर जोडधंद्यांची जोड कशी द्यावी, हे शिकण्यासाठी चॅनेलला नक्की Subscribe करा!
​✅ मुख्य विषय: गायपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन आणि सेंद्रिय शेती.
​📸 इंस्टाग्रामवर फॉलो करा:
www.instagram.com/bhagat_ranveer_?igsh=MThkdmppbWl…

📍 ठिकाण: कोराळ ता. उमरगा
📩 Business Email: ranveerb25@gmail.com
​धन्यवाद!


यशराज ॲग्रो फार्म कोराळ

​"शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे अपडेट्स! पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेबद्दल ही माहिती नक्की वाचा. अशाच माहितीसाठी 'यशराज ॲग्रो फार्म'ला सबस्क्राईब करा."

1 month ago | [YT] | 2