स्वागत आहे 'Mahesh Patil ' च्या जगात! 👨🍳🔥
लोक म्हणतात गोव्यात फक्त समुद्र आहे, मी म्हणतो गोव्यात "चव" पण आहे! 🌊🍳
मी महेश पाटील, गेल्या २ वर्षांपासून 'Spice Tadaka' द्वारे गोव्याची अस्सल स्ट्रीट फूड चव तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. यूट्यूबच्या माध्यमातून आता मी माझा हा तडका तुमच्या घराघरात घेऊन आलोय! 🌶️🥘
या चॅनेलवर तुम्हाला पाहायला जिद्दीची गोष्ट आवडत असेल, तर हे चॅनेल फक्त तुमच्यासाठीच आहे! ✨
सबस्क्राईब करा आणि आपल्या या फॅमिलीचा हिस्सा बना! ❤️🤝
📍 लोकेशन: सोहन वाईन्स जवळ, कान्का सर्कल, कान्का वेर्ला रोड, म्हापसा, गोवा.
⏰ वेळ: दुपारी ४:०० ते रात्री १०:३० (सोमवारी सुट्टी)
📸 Instagram: @maheshpatil0021