गुढीपाडव्याच्या शुभ दिनी नैराश्य दूर सारून नव्या आशा-आकांक्षांनी, सुखसमृद्धी व यशाने, निरोगी आरोग्याने आपले जीवन बहरू दे. या नव्या वर्षात बळीराजावरील संकटं दूर होऊन त्याच्या जीवनात स्थैर्य व सौख्याची पखरण होवो ही शुभकामना. सर्वांना गुढीपाडवा व मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
"I wish you love and happiness on this wonderful day...😍😘I feel so lucky to have u in my life👌...May God bless u and bring u more happiness and success in ur life...♥️♥️May all ur dreams and wishes come true...💝Enjoy ur special day..💐Lots of love my baby girl🎂 Rudra ❤️❤️❤️ #Happybirthdaymydaughter 15/03/2023
देशाची अखंडता, एकता व सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी संविधानिक मूल्यांची जपणूक करण्याचा संकल्प प्रत्येक भारतीय नागरिकाने करायला हवा. जगाने आदर्श म्हणून गौरवलेल्या भारतीय संविधानाचा व लोकशाहीचा सन्मान द्विगुणित करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्याचा निश्चय करूया. सर्व देशवासीयांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Rudra patil Vlog
गुढीपाडव्याच्या शुभ दिनी नैराश्य दूर सारून नव्या आशा-आकांक्षांनी, सुखसमृद्धी व यशाने, निरोगी आरोग्याने आपले जीवन बहरू दे. या नव्या वर्षात बळीराजावरील संकटं दूर होऊन त्याच्या जीवनात स्थैर्य व सौख्याची पखरण होवो ही शुभकामना. सर्वांना गुढीपाडवा व मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
#गुढीपाडवा
2 years ago | [YT] | 0
View 0 replies
Rudra patil Vlog
🎈🎉Happy Birthday🎊🎁
♥️My lovely daughter Rudra 🎂💃
"I wish you love and happiness on this wonderful day...😍😘I feel so lucky to have u in my life👌...May God bless u and bring u more happiness and success in ur life...♥️♥️May all ur dreams and wishes come true...💝Enjoy ur special day..💐Lots of love my baby girl🎂 Rudra ❤️❤️❤️
#Happybirthdaymydaughter
15/03/2023
2 years ago | [YT] | 5
View 1 reply
Rudra patil Vlog
स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच नसते.....❣️
2 years ago | [YT] | 12
View 6 replies
Rudra patil Vlog
देशाची अखंडता, एकता व सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी संविधानिक मूल्यांची जपणूक करण्याचा संकल्प प्रत्येक भारतीय नागरिकाने करायला हवा. जगाने आदर्श म्हणून गौरवलेल्या भारतीय संविधानाचा व लोकशाहीचा सन्मान द्विगुणित करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्याचा निश्चय करूया. सर्व देशवासीयांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#Republicdayindia2023 #प्रजासत्ताक_दिन
3 years ago | [YT] | 12
View 2 replies
Rudra patil Vlog
😍 तैयारी के समय गुमनाम रहो..
रिजल्ट में तो सब अपने आप नाम ढूंढ
लेंगे ..... !!❣️❣️
3 years ago | [YT] | 2
View 0 replies
Rudra patil Vlog
😍 तैयारी के समय गुमनाम रहो..
रिजल्ट में तो सब अपने आप नाम ढूंढ
लेंगे ..... !!❣️❣️
3 years ago | [YT] | 10
View 0 replies