मित्रांनो...
क्रांतीकारी जय भिम 🙏💙
तुम्हा सर्वांच आपल्या BLUE REVOLUTION CREATION मधे स्वागत आहे...
मी तुमचा मित्र संघर्ष भोजणे
मी आपल्या channel वर आंबेडकरी तसेच बहूजन महापुरुषांच्या विचारांचा व कार्याचा प्रचार प्रसार करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे status बनवत आहे...असेच माहीतीपुर्वक status आणि निळी क्रांती करण्याकरता आपल्या channel ला subscribe करा आणि मानवतावादी विचारांचा प्रचार प्रसार करा
🙏जय भिम 💙जय प्रबुद्ध भारत🙏