आपली हिंदू संस्कृती, सण, उत्सव, आरती, भक्तिगीते, खाद्य संस्कृती, पर्यटन, स्तोत्रे, मंत्र, अभंग, अष्टक, गणेशोत्सव, दिपावली, महाशिवरात्री, श्रीकृष्ण व श्रीराम भक्ती आदित्य, शनि स्तोत्र
sanskruti festival aarti Bhaktigeet Travel vlog stotra mantra abhang annualday gathering
Sanjay Pophale
15 फेब्रुवारी रविवारी महाशिवरात्री निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
#15february2026 #15feb2026 #15february #mahashivratri #shivgiri #sahasralinga #omnamahshivaya #today
बिल्वाष्टकम
https://youtu.be/FIbUON03HFk?si=YICCT...
द्वादशी ज्योतिर्लिंग स्तोत्र सौराष्ट्रे सोमनाथंच
https://youtu.be/K4UzNOFGjSU?si=qNyys...
शिव ध्यानमंत्र
https://youtu.be/1ILcvpSNoUo?si=mXlrJ...
1 week ago (edited) | [YT] | 11
View 8 replies
Sanjay Pophale
रविवारी दिनांक आठ फेब्रुवारी श्री संत गजानन महाराज प्रकट दिन विशेष.
https://youtu.be/yvoTmIBnhWU?si=TzvBT...
गण गण गणात बोते
जय गजानन
#gajananmaharaj #jaigajanan
1 week ago | [YT] | 11
View 2 replies
Sanjay Pophale
🚨२ फेब्रुवारी गुरुप्रतिपदा.
ह्या दिवशी श्री नृसिंह सरस्वती गाणगापूर ला निर्गुण पादुका ठेवून श्रीशैल्य ला नित्यानंद गमन करण्यासाठी निघाले.
गाणगापूर येथे खुप मोठी यात्रा भरते.
ह्या निमित्ताने आपण गाणगापूरच्या निर्गुण पादुकांचे दर्शन घेऊ.
youtube.com/shorts/CFs-y8TqDS...
3 weeks ago (edited) | [YT] | 12
View 4 replies
Sanjay Pophale
Thank you for 5,000 subscribers! 🙏🏻🎊
आपले प्रेम व पाठबळ असेच वृद्धिंगत होवो
3 weeks ago (edited) | [YT] | 10
View 10 replies
Sanjay Pophale
#4December #दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
www.youtube.com/playlist?list...
2 months ago | [YT] | 5
View 0 replies
Sanjay Pophale
मार्गशीर्ष गुरुवारच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा . माता लक्ष्मीची कृपा सदैव आपणा सर्वांवर होवो.
www.youtube.com/playlist?list...
2 months ago | [YT] | 4
View 0 replies
Sanjay Pophale
#आज शनी जयंतीच्या दिवशी, शनी देवतेची पूजा करा, चांगले कर्म करण्याचा संकल्प करा, आणि आपल्या जीवनात शिस्त, प्रामाणिकपणा, आणि नैतिकता आणण्याचा प्रयत्न करा. शनी देवतेचे आशीर्वाद आपल्यावर सदैव राहतील.
1. *कर्माचा कारक*:
- शनी हा कर्माचा कारक आहे. तो आपल्या कर्मांनुसार फळ देतो. चांगले कर्म केल्यास त्याचे सकारात्मक परिणाम मिळतात.
2. *प्रामाणिकपणा आणि मेहनत*:
- शनी मेहनत, प्रामाणिकपणा, आणि संयमाचे प्रतीक आहे. जो कोणी प्रामाणिकपणे काम करतो आणि त्याच्या कर्तव्यात प्रामाणिक असतो, त्याला शनीचे आशीर्वाद नक्कीच मिळतात.
3. *संयम आणि शिस्त*:
- शनी संयम आणि शिस्त या गुणांचा विकास करतो. तो आपल्या जीवनात शिस्त आणण्यास मदत करतो.
4. *धैर्य आणि सहनशीलता*:
- शनी धैर्य आणि सहनशीलता शिकवतो. तो आपल्याला कठीण परिस्थितींमध्ये स्थिर राहण्याची शक्ती देतो.
5. *कर्तव्य आणि नैतिकता*:
- शनी आपल्याला आपल्या कर्तव्यात आणि नैतिकतेमध्ये पक्के राहण्याची शिकवण देतो. योग्य मार्गाने जाण्याची प्रेरणा देतो.
- सहनशीलता आणि संयम वाढवा. धैर्याने आणि संयमाने प्रत्येक संकटावर मात करा.
youtube.com/playlist?list...
8 months ago (edited) | [YT] | 12
View 1 reply
Sanjay Pophale
वैशाख पौर्णिमा, पुष्टीपती विनायक जयंती
🌺🌴शहाळे महोत्सव🌴 🌺
सोमवार, दि. १२ मे २०२५
9 months ago | [YT] | 13
View 2 replies
Sanjay Pophale
https://youtu.be/5zD1p1hmOnQ
🙏🌺🙏 जगद्गुरु श्री आदि शंकराचार्य जयंती 🙏🌺🙏
जगद्गुरु श्री आदि शंकराचार्य यांना कोटी कोटी वंदन ! 🙏🌺🙏
श्री आदि शंकराचार्य रचित स्तोत्रे, अष्टक,
Kaal Bhairav Ashtakam | कालभैरवाष्टकम् |
श्री शिव पंचाक्षर स्तोत्र | shiv panchakshar stotra with lyrics
pandurangashtakam stotra with lyrics, Pandurangashtakam - Adi Shankaracharya , Pandurangashtakam | Pandurangashtakam with Lyrics | पांडुरंगाष्टकम
#adishankaracharya #narmadaashtak #pandurangashtak #krishnaashtak #bahvaniashtak #shivpanchaksharstotra #kalbhairavashtak #ashtak #jagatguru #aadishankaracharya #adishankaracharyajayanti
9 months ago | [YT] | 9
View 1 reply
Sanjay Pophale
॥ श्री स्वामी समर्थ १४७ पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम ॥ 🕉️
www.youtube.com/playlist?list...
9 months ago | [YT] | 12
View 2 replies
Load more