सद्‌गुरूंचे अधिकृत मराठी यु-ट्युब चॅनल

ह्या चॅनलवर आपण पाहू शकता ज्ञान, विवेक, हास्य, आणि आंतरिक दृष्टीनी भरलेले व्हिडिओ, जे मराठी भाषेत डब केले आहेत. एक योगी, युगप्रवर्तक, मानवतावादी; सद्‌गुरू एक आधुनिक गुरु आहेत, ज्यांना योगाच्या प्राचीन विज्ञानाची सखोल जाण आहे. विश्वशांती आणि मानवी कल्याणाच्या दिशेने निरंतर कार्यरत असणाऱ्या सद्‌गुरूंनी आंतरिक परिवर्तनाच्या कार्यक्रमांनी जगातील लाखो लोकांना आनंदाच्या मार्गात दीक्षित करून त्यांच्या जीवनाला एक नवी दिशा दिली आहे.


Sadhguru Marathi

कदाचित आपण आपल्या सभोवतालच्या भौतिक परिस्थिती नेहमीच बदलू शकणार नाही. परंतु ज्या प्रकारे आपण त्या अनुभवतो, ते बदलण्यापासून कोणीही आपल्याला रोखू शकत नाही.
~ सद्‌गुरू
.
#SadhguruMarathi #SadhguruQuotes #situations #experience

4 hours ago | [YT] | 70

Sadhguru Marathi

गाणे, नृत्य किंवा काम असो - जर तुम्ही स्वतःला पूर्णपणे विसरून त्यात झोकून दिले, तर तुमचे जीवन अद्भुत होईल.

~ सद्‌गुरू 

.

#SadhguruMarathi  #SadhguruQuotes

1 day ago | [YT] | 281

Sadhguru Marathi

महाशिवरात्रीच्या रात्री आदियोगीला अर्पण केलेली नेत्रदीपक महाआरती
.
#Adiyogi #MahaArati #IshaMahaShivRatri2026 #MahaShivRatri2026

1 day ago | [YT] | 150

Sadhguru Marathi

या महाशिवरात्रीला, सद्‌गुरू स्वतःच्या आंतरिक कल्याणासाठी वचनबद्ध असलेल्यांना इनर इंजिनियरिंग ऑनलाइन कार्यक्रम विनामूल्य प्रदान करत आहेत. संपूर्ण रक्कम रिफंड मिळविण्यासाठी ६० दिवसांच्या आत कार्यक्रम पूर्ण करा.
.
मोफत नोंदणी करा sadhguru.org/ie-mer
.
#InnerEngineering #Sadhguru #FreeOffering #MahaShivRatriOffer
#MahaShivRatri2026

1 day ago | [YT] | 56

Sadhguru Marathi

प्रेम म्हणजे एखाद्याला तुमच्यात सामावून घेण्याची ओढ - तुम्ही कोण आहात याची सीमा स्वतःच्या पलीकडे वाढवणे.
~ सद्‌गुरू
.
.
.
#Sadhguru #SadhguruMarathi #SadhguruQuotes

2 days ago | [YT] | 219

Sadhguru Marathi

एका शक्यतेकडून दुसऱ्या शक्यतेकडे जाणे हेच जीवनाचे स्वरूप आहे. पण तुमची मानसिक चौकट जीवनापेक्षा परिचित असणाऱ्या आरामाची निवड करते.
~ सद्‌गुरू
.
.
.
#Sadhguru #SadhguruMarathi #SadhguruQuotes

2 days ago | [YT] | 196

Sadhguru Marathi

महाशिवरात्रीचे प्रमुख पाहुणे, भारत सरकारचे संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांचे हार्दिक स्वागत करतात सद्गुरू.
.
#Ishamahashivratri2026 #Mahashivratri2026

3 days ago | [YT] | 100

Sadhguru Marathi

या महाशिवरात्रीला, भारत सरकारचे रक्षा मंत्री (संरक्षण मंत्री) श्री राजनाथ सिंह हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असल्याने आम्ही सन्मानित आहोत.

लाईव्ह सामील व्हा: sadhguru.org/msr-mar
.
#Sadhguru #ShreeRajnathSingh #MahaShivRatri2026

3 days ago (edited) | [YT] | 90

Sadhguru Marathi

तुमचा धर्म, वंश किंवा जात काहीही असो - जर तुम्ही मानव आहात, तर महाशिवरात्री तुमच्यासाठी आहे. आंतरिकतेकडे वळण्याचे शास्त्र तुमच्यासाठी आहे, कारण मानवी कल्याण आतूनच निर्माण होते.
~ सद्‌गुरू
.
#Sadhguru #Mahashivratri #SadhguruQuotes #InnerEngineering #innerbeing

4 days ago | [YT] | 265

Sadhguru Marathi

योगेश्वर लिंग महा अभिषेकसाठी नोंदणी १५ फेब्रुवारी रोजी रात्री ८ :३ ० वाजता बंद होत आहे. ही दुर्लभ संधी गमावू नका - आत्ताच नोंदणी करा!

विनामूल्य नोंदणी करा: sadhguru.co/ym
.
#MSR2026YLMA #IshaMahashivratri2026 #Mahashivratri2026

4 days ago | [YT] | 119