Lakshyavedh Institute

"लोकांना अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवन जगण्यास सक्षम करणे" हा आमचा ध्यास आहे.

लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लिडरशीप अँड एक्सलन्स ही संस्था वैयक्तिक आणि व्यावसायिक विकास प्रशिक्षण क्षेत्रात वर्ष २००८ पासून कार्यरत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी लक्ष्यवेधच्या विविध उपक्रमांमार्फत आपल्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे.

महाराष्ट्रीय उद्योजकांचा दीपस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटचे विविध उद्योजकता विकास प्रशिक्षणक्रम हजारो उद्योजकांनी अटेंड केले आहेत. उद्योजकांना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात जाणवणाऱ्या निरनिराळ्या अडचणींसंदर्भात लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट विविध प्रशिक्षण आणि उपाययोजना राबवत असते. हजारो उद्योजकांनी आतापर्यंत लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटच्या मदतीने त्यांच्या व्यवसायाचा विकास घडवून आणला आहे.

आज महाराष्ट्रात व्यवसाय प्रशिक्षण क्षेत्रात लक्ष्यवेधचे वेगळे आणि विश्वसनीय स्थान प्रस्थापित झाले आहे. लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट खाजगी आणि सरकारी संघटनांसोबत सुद्धा विविध स्तरांवर त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार ट्रेनिंग आणि कन्सल्टंसी सेवा पुरवण्यात कार्यरत आहे.


Lakshyavedh Institute

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून सर्वात मोठा धडा कोणता?

16 hours ago | [YT] | 1

Lakshyavedh Institute

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

#ShivajiMaharajJayanti #JayBhavaniJayShivaji #Maharashtra #AtulRajoli #Lakshyavedh

16 hours ago | [YT] | 10

Lakshyavedh Institute

जे लोक जग बदलू
शकतो असे वेडेपणाचे
विचार करण्याइतके
धाडसी असतात, तेच
लोक जग बदलतात.

- स्टीव्ह जॉब्स


#atulrajoli #lakshyavedh #mahatmagandhi #inspirationalquotesdaily #motivationforlife

1 week ago | [YT] | 142

Lakshyavedh Institute

बिझनेस जत्रा २०२६ मधील एक खास क्षण - छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी, जे आमचे प्रेरणा स्थान आहे आणि एक मार्गदर्शक शक्ती देखील आहे.

जशी प्रत्येक पारंपरिक जत्रा एखाद्या देवतेला समर्पित असते, तशीच बिझनेस जत्रा ही छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित आहे — दूरदर्शी नेता, विलक्षण प्रशासक आणि स्वराज्याचा मूळ संस्थापक.

🙏 त्यांचे धैर्य, रणनीती, नैतिकता, लोकाभिमुख नेतृत्व आणि स्वावलंबनाचे मूल्य आजही पिढ्यान्‌पिढ्या उद्योजकांना प्रेरणा देतात.

बिझनेस जत्रा २०२६ — उद्योग आणि परंपरेचा संगम.

🚩 जय भवानी | जय शिवाजी 🚩

#BusinessJatra2026 #Lakshyavedh #ChatrapatiShivajiMaharaj #AtulRajoli #JaiBhavaniJaiShivaji

2 weeks ago | [YT] | 27

Lakshyavedh Institute

“Marketing करताय… पण अपेक्षित Results मिळत नाहीयेत ?”

लक्ष्यवेध घेऊन येत आहे
🚀 Breakthrough Marketing Strategy
✨ 2 दिवसांचे Marketing MBA

📅 14 व 15 मार्च | Zoom वर Live

ही कार्यशाळा का अटेंड करावी?
✅ Marketing काय, कसे आणि कुठे करायचे याची स्पष्ट दिशा
✅ Business साठी योग्य Marketing Goal ठरवणे
✅ 28 Days Marketing Project Action Plan तयार

👨‍🏫 Trainer: अतुल राजोळी
(Founder – Lakshyavedh)

👉 Limited Seats उपलब्ध

📞 Enroll करण्यासाठी कॉल करा:
8433611667
टीम लक्ष्यवेध🎯

2 weeks ago (edited) | [YT] | 4

Lakshyavedh Institute

कर्मवीर भाऊराव पाटील कला व वाणिज्य महाविद्यालय, ठाणे येथील Volunteer म्हणून सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनत, सहकार्य आणि कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनातील योगदानाबद्दल Certificate of Volunteering देऊन गौरवण्यात आले.

त्यांचा उत्साह, शिस्त आणि कामावरील निष्ठा खरोखरच कौतुकास्पद आहे. 🌟
या तरुण विद्यार्थ्यांचा आम्हाला अभिमान आहे!

#BusinessJatra2026 #CertificateOfVolunteering #KBPCollege #StudentVolunteers #YouthLeadership

2 weeks ago | [YT] | 20

Lakshyavedh Institute

AyuCare X हा आयुर्वेदाच्या शाश्वत विज्ञानावर आधारित आणि आधुनिक जीवनशैली लक्षात घेऊन तयार केलेला मेडिकल सप्लिमेंट्स व वेलनेस ब्रँड आहे.

✨ डॉ. सुभाष धावले यांनी विकसित केलेला हा ब्रँड डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या हस्ते बिझनेस जत्रा 2026 मध्ये अधिकृतपणे लॉन्च झाला. AyuCare X मेडिकल सप्लिमेंट्स व वेलनेस ब्रँड असून आयुर्वेद आणि आधुनिक जीवनशैलीच्या आरोग्य समस्या यांचा योग्य समन्वय साधतो.

🎯 नैसर्गिक उपचार आणि दीर्घकालीन आरोग्य सुधारणा यासाठी AyuCare X हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

🌐 अधिक माहितीसाठी: ayucarex.com/

📞 संपर्क क्रमांक: +91 976 976 0200

#BusinessJatra2026 #ProductLaunch #AyuCareX #AyurvedaForModernLife #WellnessInnovation

2 weeks ago | [YT] | 7

Lakshyavedh Institute

📘✨“7 Habits of Highly Fit People” या पुस्तकाचे प्रकाशन बिझनेस जत्रा 2026 मध्ये मोठ्या उत्साहात पार पडले. हे पुस्तक फिटोहॉलिक रॉ (Calisthenics & Yoga Group Classes) चे संस्थापक जयेश पाटोळे यांनी लिहिले असून, दीर्घकालीन फिटनेस, शिस्तबद्ध जीवनशैली आणि सर्वांगीण आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या सवयींवर प्रकाश टाकते.

या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या उपस्थितीमुळे हा क्षण अधिक प्रेरणादायी आणि अर्थपूर्ण ठरला.

आजच्या धावपळीच्या जीवनात शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक संतुलन आणि सातत्य यांचे महत्त्व अधोरेखित करणारे हे पुस्तक अनेकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
बिझनेस जत्रा 2026 अशा उपक्रमांचा अभिमानाने गौरव करते, जे आरोग्य, आत्मशिस्त आणि वैयक्तिक विकासाला चालना देतात. 💪🌿

Instagram: www.instagram.com/jayeshpatolelp/
Fitoholic Raw: www.instagram.com/fitoholic_rawgym/

#BusinessJatra2026 #fitoholic #lakshyadvedh #7HabitsofHighlyFitPeople #BookLaunch

2 weeks ago | [YT] | 11

Lakshyavedh Institute

Kokanaai — कोकणच्या पारंपरिक चवीतून आणि शुद्धतेतून साकारलेला अस्सल कोकणी पदार्थांचा नवीन ब्रँड बिझनेस जत्रा 2026 मध्ये सादर करण्यात आला.

✨ चैताली पेडणेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या Kokanaai ब्रँडद्वारे कोकणची अस्सल चव, स्थानिक घटक आणि पारंपरिक पाककृती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

🤝 या ब्रँड आणि उत्पादनांचे अधिकृत लॉन्च
श्री. रवींद्र प्रभुदेसाई, चेअरमन व MD – Pitambari Products Pvt. Ltd.
आणि
श्री. परीक्षित प्रभुदेसाई, व्हाइस चेअरमन – Pitambari Products Pvt. Ltd.
यांच्या हस्ते करण्यात आले.

🎯 स्थानिक खाद्यसंस्कृतीला व्यासपीठ देणारा आणि स्वदेशी ब्रँड्सना बळ देणारा हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला.

🔗 www.instagram.com/kokanaai/
📞 संपर्क: 8108215534
🍴 Kokani Food Products

परंपरा जपणाऱ्या आणि उद्योजकतेला चालना देणाऱ्या उपक्रमांचा गौरव – बिझनेस जत्रा 2026.

#BusinessJatra2026 #Kokanaai #BrandLaunch #KonkaniProducts #VocalForLocal

2 weeks ago | [YT] | 9

Lakshyavedh Institute

अनुभव जेव्हा सुगंधासारखा दरवळतो, तेव्हा तो कायम लक्षात राहतो.

बिझनेस जात्रा 2026 मध्ये
D’SCENT AURA या परफ्यूम ब्रँडचे प्रॉडक्ट लाँच पार झाले .
हा ब्रँड दीर्घकाळ टिकणाऱ्या, निवडक आणि प्रभावी सुगंधांद्वारे
व्यक्तिमत्त्वाला एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न करतो.

या विशेष प्रसंगी उपस्थित होते—

डॉ. ॐकार हरि माळी,
संस्थापक – उद्यमी महाराष्ट्र,

तसेच

संगीता पाटील,
संचालक – केसरी टूर्स.

D’SCENT AURA चा प्रत्येक सुगंध
"सुगंध जेव्हा अनुभव बनतो, तेव्हा तो कायमची छाप सोडतो."
या तत्त्वज्ञानावर आधारित आहे
आणि तो वापरणाऱ्याच्या अनुभवातून स्वतःची ओळख निर्माण करतो.

ब्रँडची माहिती:
✨ ब्रँडचे नाव: D’SCENT AURA
👤 संपर्क व्यक्ती: निनाद सामेल
📞 संपर्क क्रमांक: 7039325082

📍 बिझनेस जत्रा 2026
जिथे व्यवसाय फक्त सादर होत नाहीत,
तर त्यांचा प्रवास अधिकृतपणे सुरू होतो.

#DScentAura #BusinessJatra2026 #PerfumeLaunch #Lakshyavedh #Specialmoment

2 weeks ago | [YT] | 14