साधकांची माऊली

आमच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा..! 🔔 येथे क्लिक करायला विसरू नका...!


साधकांची माऊली

आज साधुसंत,थोरामोठ्यांच्या तसेच आमचे गुरुवर्य समाजप्रबोधनकार महाराष्ट्रभूषण हभप निवृत्ती म देशमुख, इंदोरीकर यांच्या आशीर्वादाने व गुरुवर्य हभप नितीन महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाने आणि मित्र मैत्रिणी यांच्या प्रेमामुळे मी कैवल्याचा जिव्हाळा या आपल्या यूट्यूब चॅनल चे एक लाख पन्नास हजार सदस्यांचा टप्पा ओलांडला आहे.त्याबद्दल मी आपला सर्वांचे व यूट्यूब टीम आणि माझे सर्व युट्यूबर मित्रांचे आभारी आहे... आपलं प्रेम वृद्धिंगत होवो हीच माऊलीच्या चरणी प्रार्थना... सदैव असेच प्रेम असूद्या♥️🙏🏻
❤️राम कृष्ण हरी❤️

7 months ago | [YT] | 66

साधकांची माऊली

चॅनल साठी नवीन लोगो 🙏🏻🚩

1 year ago | [YT] | 174

साधकांची माऊली

आज साधुसंत, थोरामोठ्यांच्या तसेच आमचे गुरुवर्य समाजप्रबोधनकार महाराष्ट्रभूषण हभप निवृत्ती म देशमुख, इंदोरीकर यांच्या आशीर्वादाने व गुरुवर्य हभप नितीन महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाने आणि मित्र मैत्रिणी यांच्या प्रेमामुळे मी कैवल्याचा जिव्हाळा या आपल्या यूट्यूब चॅनल चे एक लाख सदस्यांचा टप्पा ओलांडला आहे. त्याचे विशेष यूट्यूब टीम कढून सिल्वर प्ले बटन देऊन सन्मानित केले त्याबद्दल मी आपला सर्वांचे व यूट्यूब टीम आणि माझे सर्व युट्यूबर मित्र यांचे आभारी आहे... आपलं प्रेम वृद्धिंगत होवो हीच माऊलीच्या चरणी प्रार्थना...🙏🚩

1 year ago | [YT] | 90

साधकांची माऊली

रक्षाबंधन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा♥

1 year ago | [YT] | 48

साधकांची माऊली

*सर्वांना स्वातंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳

2 years ago | [YT] | 29

साधकांची माऊली

Thank You For Your Love And Support ♥️

2 years ago | [YT] | 40