Hi, Hello, नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत नाचणेकर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, या चॅनेलवर तुम्हाला विविध प्रकारचे व्लॉग जसे की, फूड व्लॉग, ट्रॅव्हल व्लॉग, फनी व्लॉग, एंटरटेनमेंट व्लॉग, इनफॉर्मेशन व्लॉग पहायला मिळतील तसेच गडकिल्ले, संस्कृती, पर्यटन स्थळे, सण उत्सव, ऐतिहासिक मंदिरे, नदी नाले, समुद्र किनारे, सह्याद्री, निसर्ग सौंदर्य किंवा कथा,कविता,पत्र आणि पुस्तकांची ओळख करून देणारे व्हिडिओ अनुभवता येतील.
रसिक मायबाप, आयुष्याच्या प्रत्येक प्रवासात मला तुमची सोबत हवी आहे आणि तुम्ही ती नक्की द्याल हीच अपेक्षा..! मी कुठे चुकलो तर समजावून सांगा किंवा सांभाळून घ्या. चाफ्यासारखं साधं आयुष्य जगतं, गरुडासारखी ध्येयावर नजर ठेवून एक मोठं कुटुंब बनवूया..! चला तर मग सुरू करूया..!🌺
जे जे आपणासी ठावे|
ते ते इतरांसी सांगावे||
•Business Enquiry 📧 : aniketnachanekar07@gmail.com
KaviKet
श्रीकृष्ण आणि बलराम यांचं गुरुकुल ✨🙏
7 months ago | [YT] | 5
View 0 replies
KaviKet
Ujjain✨
7 months ago | [YT] | 3
View 0 replies
KaviKet
काही वैयक्तिक कारणांमुळे आपल्या चॅनेलवर व्हिडिओ येणार नाहीत. काही दिवसांनी पुन्हा भेटू..! काळजी नसावी.✨🙏
8 months ago | [YT] | 3
View 0 replies
KaviKet
कनकेश्वर व्लॉग पाहिलात का..?✨
8 months ago | [YT] | 7
View 2 replies
KaviKet
कसा दिसतोय..?✨😅🔥
9 months ago | [YT] | 15
View 10 replies
KaviKet
भावाची हळद 💛
9 months ago | [YT] | 7
View 0 replies
KaviKet
आई तुळजाभवानी मंदिर ठाणे✨🙏🚩
9 months ago | [YT] | 10
View 0 replies
KaviKet
https://youtu.be/aQn21Vj64XU?si=OPc2r...
🔹श्री अय्यप्पा मंदिर आणि स्वयंभू अमरनाथ मंदिराचा व्लॉग पाहिलात का..?✨🤔
10 months ago (edited) | [YT] | 8
View 0 replies
KaviKet
🔹मुक्काम पोस्ट ठाणे या ठाणे सिरीजमधील आज रात्री ९:१९ मिनिटांनी पहिला एपिसोड येतोय..! पहायला विसरू नका.✨ #ज्योतिबामंदिर #ठाणे
10 months ago | [YT] | 6
View 0 replies
KaviKet
🔹जय श्रीराम✨🚩
10 months ago | [YT] | 7
View 0 replies
Load more