विदर्भातील सर्वांत पहिलं ट्रँव्हल युट्यूब चॅनेल...
|| वसुधैव कुटुम्बकम् ||
RJ Dipak Wankhade Is Radio And TV Host, Voice Over Artist and Traveller based in Vidarbha, Maharashtra he works With Big FM Goa, Radio Orange and GO TV .. his aim is to show you the best Religious, Historical places that you will ever seen.. This Youtube Channel is purely made to promote the Tourism.. check out for more updates #love 🧡
Can contact me through Facebook Page :
www.facebook.com/rjdipakofficial/
RJ Dipak Wankhade
महाशिवरात्रीच्या खूप शुभेच्छा!!
.
.
.
हर हर महादेव 🙏
22 hours ago | [YT] | 77
View 1 reply
RJ Dipak Wankhade
जय सेवालाल!!
.
.
.
संत सेवालाल महाराज जयंतीच्या खूप शुभेच्छा!!
.
.
.
त्यानिमित्ताने करूयात पोहरदेवी दर्शन
👇👇🙏👇👇
https://youtu.be/7WX6BnQe5dg
22 hours ago | [YT] | 22
View 1 reply
RJ Dipak Wankhade
माता भिमाई आंबेडकर जयंतीच्या खूप शुभेच्छा!!
.
.
त्यानिमित्ताने बघा त्यांचे जन्मस्थान ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील आंबेटेंबे..
हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा..
👇👇🙏👇👇
https://youtu.be/rbpg1mD8hFk
2 days ago | [YT] | 181
View 2 replies
RJ Dipak Wankhade
जयभिम, नमोबुध्दाय, नमस्कार, आज दर्शन घेऊयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचे दर्शन.. या अस्थी विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील नया अकोला इथे स्थित आहेत..आणि प्रत्येक वर्षी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वान दिनी इथे मोठी यात्रा असते... पण या अस्थी इथे कश्या पोहोचल्या काय आहे येथील इतिहास ते सर्व ह्या व्हिडीओत पहा हा व्हिडीओ आवडल्यास लाईक कंमेंट शेअर करा... आणि असेचं नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका....
हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा...
👇👇🙏👇👇
https://youtu.be/Xff0YjhmaLg
5 days ago | [YT] | 147
View 2 replies
RJ Dipak Wankhade
संत श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या खूप शुभेच्छा!!
.
.
.
त्यानिमित्ताने बघा संत गजानन महाराजांचा प्रकटदिन उत्सव..
.
.
हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा...
👇👇🙏👇👇
https://youtu.be/VHEdXBkImRY
1 week ago | [YT] | 107
View 5 replies
RJ Dipak Wankhade
त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंतीच्या खूप शुभेच्छा!!
.
.
त्यानिमित्ताने बघा त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचे जन्मस्थान वणंद ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी..
.
.
हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा...
👇👇🙏👇👇
https://youtu.be/RniagswWvR8
1 week ago | [YT] | 282
View 2 replies
RJ Dipak Wankhade
नमस्कार, पौष महिन्याच्या प्रत्येक रविवारी विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील पळशी सुपो येथे श्री संत सुपोजी महाराज यांची यात्रा असते आज आपण हे संपूर्ण यात्रा दर्शन करूयात तेंव्हा हा पूर्ण व्हिडीओ पहा हा.. व्हिडीओ आवडल्यास लाईक कंमेंट शेअर करा नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका....
हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर प्रेस करा....
👇👇🙏👇👇
https://youtu.be/I59J7sTMH_0
2 weeks ago | [YT] | 127
View 0 replies
RJ Dipak Wankhade
माईसाहेब आंबेडकर जन्मदिवस 🙏
2 weeks ago | [YT] | 165
View 0 replies
RJ Dipak Wankhade
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप शुभेच्छा!!
.
.
.
.
Happy Republic Day India 🇮🇳
.
.
.
#happyrepublicday
#india
2 weeks ago | [YT] | 55
View 1 reply
RJ Dipak Wankhade
प्रजासत्ताक दिनाच्या खूप शुभेच्छा!!
2 weeks ago | [YT] | 87
View 2 replies
Load more