@Ky-rao में आपका स्वागत है – जहां मनोरंजन, शिक्षा और व्यक्तिगत कहानियां एक साथ मिलती हैं!
🎥 छत्रपती शिवाजी महाराज, इतिहास और व्लॉग्स की दुनिया में उतरिए!
एक अनोखे मिश्रण का आनंद लें, जहां मनोरंजन, शिक्षा और व्यक्तिगत व्लॉग्स या मेरी जिंदगी के व्यक्तिगत व्लॉग्स हों, इस चैनल पर हर किसी के लिए कुछ न कुछ है।
🌟 हम क्या प्रदान करते है
फिल्मों की जानकारी:
अपनी पसंदीदा फिल्मों के पर्दे के पीछे की कहानियां, छुपे हुए रहस्य और विश्लेषण जानें।
इतिहास की बातें: इतिहास के रोचक और अनसुने तथ्यों से रूबरू हों।
व्यक्तिगत व्लॉग्स: मेरे साथ जुड़ें और मेरी दैनिक जिंदगी, अनुभवों और रोमांचक यात्राओं को देखें।
🎬 क्यों सब्सक्राइब करें?
विविध सामग्री: मनोरंजन से लेकर शिक्षा तक
नियमित अपडेट: हर हफ्ते नए वीडियो के साथ बनाए रखें
👉 Subscribe : youtube.com/@Ky-rao
📸 इंस्टाग्राम: जल्द ही!
🌐 हमारी वेबसाइट: जल्द ही!
हमारे बढ़ते समुदाय में शामिल हों और मनोरंजन, शिक्षा और व्यक्तिगत कहानियों का अनोखा मिश्रण देखें।
🔔 बेल आइकन दबाना न भूलें!
#KyRao #southcontent #education #minivlog
KyRao - कायराव
Q. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने दहशतवादाविरोधात कोणती मोठी कारवाई केली होती?
After the Pulwama attack, which major action did India take against terrorism?
#qna #valentineday
2 days ago | [YT] | 1
View 0 replies
KyRao - कायराव
🚩 ४ फेब्रुवारी १६७० रोजी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील स्वराज्यासाठी कोंढाणा (आजचा सिंहगड) जिंकताना तानाजींनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.
“इतिहासाने न सांगितलेली तानाजी मालुसरेंची सत्य कथा…”
बहुतेक लोकांना फक्त कोंढाण्याची लढाई माहित आहे,
पण तानाजी मालुसरे यांच्याबद्दल काही गोष्टी इतिहासाच्या पानांत दडल्या आहेत 👇
🔹 1️⃣ तानाजी एकटे नव्हते, पण निर्णय एकट्याचाच होता
कोंढाण्यावर चढाई करण्याचा निर्णय अंतिमतः तानाजींनी स्वतः घेतला होता.
मोहिम अत्यंत धोकादायक असल्याने अनेक सरदार साशंक होते.
🔹 2️⃣ सूर्याजी मालुसरे युद्धात नव्हते — पण विजयात होते
तानाजी वीरमरण पावल्यावर
त्यांचे बंधू सूर्याजी मालुसरे यांनी सैनिकांना पलायन करू दिले नाही.
ते म्हणाले — “आधी गड, मग मृतदेह!”
यामुळेच किल्ला पूर्णपणे जिंकता आला.
🔹 3️⃣ कोंढाणा जिंकल्यानंतर लगेच आनंद साजरा केला गेला नाही
गड जिंकल्यावर शिवाजी महाराजांनी
कोणताही जल्लोष न करता
पहिल्यांदा तानाजींच्या बलिदानाला नमन केले.
🔹 4️⃣ सिंहगड हे नाव लगेच ठेवले गेले नव्हते
कोंढाण्याचे नाव “सिंहगड”
तानाजींच्या पराक्रमामुळे पुढे अधिकृतपणे प्रचलित झाले.
🔹 5️⃣ तानाजी मालुसरे इतिहासात ‘रणनीतीकार’ म्हणून कमी ओळखले जातात
ते फक्त शूर योद्धा नव्हते,
तर गनिमी काव्याची अचूक अंमलबजावणी करणारे कुशल रणनीतीकार होते.
✨ म्हणूनच इतिहास म्हणतो —
“गड आला, पण सिंह गेला.”
🙏 आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त
या महान मावळ्याला त्रिवार सलाम.
🚩 जय भवानी!
जय शिवराय!
#तानाजी_मालुसरे
#UnknownHistory
#RareFacts
#मराठा_साम्राज्य
#Sinhagad
#chhatrapatishivajimaharaj
1 week ago | [YT] | 29
View 0 replies
KyRao - कायराव
🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩
धर्म, स्वराज्य आणि स्वाभिमानासाठी
हसत-हसत मृत्यूला कवटाळणारे
अद्वितीय योद्धा ⚔️
तुमचे बलिदान इतिहासातच नाही,
तर प्रत्येक मराठ्याच्या रक्तात आहे 🔥
१ फेब्रुवारी, इ. स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजी महाराज रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने महाराजांच्या नजीकच्या मदतीने संगमेश्वरावर हल्ला केला, फ्रेंच गवर्नर गेनरल मार्टीनने त्याच्या डायरीत याची नोंद करून ठेवली आहे, की जवळच्या माणसांनी दगाफटका केला.
छत्रपती संभाजी महाराज अमर राहोत! 🙏🚩
#newpost #sambhajimaharaj #chhatrapatishivajimaharaj #history
2 weeks ago | [YT] | 6
View 1 reply
KyRao - कायराव
Q. Indian Coast Guard Day कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
On which date is Indian Coast Guard Day observed?
#qna #newpost
2 weeks ago | [YT] | 2
View 1 reply
KyRao - कायराव
काही ठिकाणांची नावं सांगायची नसतात…
फक्त अनुभवायची असतात 🚩✨🔥
जय शिवराय 🚩
#newpost #lohgad #gadkille #chattrapatishivajimaharaj #visapurfort
3 weeks ago | [YT] | 37
View 0 replies
KyRao - कायराव
केवळ एक चित्र नाही,
तर एका संपूर्ण युगाची ओळख आहे.
शौर्य, संस्कार आणि स्वाभिमान यांची
मूक साक्ष देणारा हा ऐतिहासिक वारसा
आजही आपल्याला भूतकाळाशी जोडतो.
इतिहास जपला, तरच भविष्य घडतं…
अशा अमूल्य ठेव्यांची जाणीव ठेवूया 🙏
🇮🇳✨
#इतिहास #दुर्मिळचित्र #लंडनलायब्ररी
#भारतीयवारसा #ProudHistory #MarathiPost #chhatrapatishivajimaharaj
3 weeks ago | [YT] | 12
View 0 replies
KyRao - कायराव
मी हे कुठं तरी वाचलं होतं म्हणून share करतोय 🤨👇
चेहरा साफ़ मन में दाग,
सामने ताली पीठ पीछे गाली,
मुँह पर आप पीठ पीछे सांप,
बस यही है आजकल के लोगों का रिवाज़ !!
खरं असेल तर comment करा truth ✨
#lifelesson #kyrao #vichar #thought
3 weeks ago | [YT] | 5
View 2 replies
KyRao - कायराव
Q5.भारत आणि युरोपियन युनियन कोणत्या कराराच्या जवळ आहेत?
India and EU are close to which major agreement?
3 weeks ago | [YT] | 3
View 0 replies
KyRao - कायराव
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांनी पावन झालेल्या सह्याद्रीत… 🚩
ज्या डोंगररांगांनी
छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं,
जिथे स्वराज्याचं स्वप्न आकाराला आलं,
त्या सह्याद्रीत प्रवास करणं
म्हणजे इतिहासाशी संवाद साधणं आहे.
किल्ल्यांच्या दगड-दगडात शौर्य आहे,
वाऱ्यात स्वाभिमान आहे
आणि वाटांवर अजूनही
महाराजांच्या पावलांचा ठसा आहे.
ढग आणि हिरवळ यांच्यातून चालताना
मन अभिमानाने भरून येतं.
सह्याद्री फक्त डोंगर नाही,
ती स्वराज्याची साक्ष आहे.
🚩 जय शिवराय 🚩
#छत्रपतीशिवाजीमहाराज #सह्याद्री #स्वराज्य #किल्ले #भटकंती #मराठाअभिमान #maharashtra
4 weeks ago | [YT] | 27
View 1 reply
KyRao - कायराव
Q. भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे?
Which Article of the Indian Constitution deals with Fundamental Duties?
#gk #currentaffairs
1 month ago | [YT] | 4
View 0 replies
Load more