नमस्कार! मी शितल *एक गृहिणी,आई आणि एक स्वावलंबी महिला ❤️
मी माझं पार्लर आणि टेलरिंगच छोटासा बिझनेस सांभाळते.
या चॅनल वर तुम्हाला माझ्या रोजच्या आयुष्याचे चढउतार ,पार्लर टिप्स,टेलरिंग idea आणि प्रेरणादायी गोष्टी पाहायला मिळतील.
👉माझ्या प्रवासात सहभागी व्हा_ चॅनल ला subscribe करा! 🌺
Simply shital
www.wishlink.com/share/ng5aa4
3 days ago | [YT] | 1
View 0 replies
Simply shital
www.wishlink.com/share/ng4xx3
3 days ago | [YT] | 2
View 0 replies
Simply shital
माझ्या Simply shital या channal वर problem येत आहेत..म्हणजे live दोन वेळा बंद झालेली आहे..तसेच पुढे जाऊन monitioion ला problem यायला नको म्हणून मी माझे same contain चे new channel open केले आहे. प्लीज🙏🙏 ह्या account ला suport केला तसाच suport मला माझ्या दुसर्या channel ला द्याव. हीच विनंती...channal चि link...
youtube.com/@Simplyshital93
प्लीज सगळ्यानी suport करा....🙏🙏🙏🙏
3 days ago | [YT] | 19
View 10 replies
Simply shital
Everyday, I grow into a better version of myself.
I choose positivity, I choose me.
My thoughts create my reality—I choose good ones.
I release the need for perfection and embrace who I am.
I am proud of how far I've come.
I trust myself and my journey
2 weeks ago | [YT] | 29
View 7 replies
Simply shital
Avocoda night cream ....तुमची स्किन glowing,tan free, तसेच चेहर्यावरील वांग आणि मान काळी झाली असेल तर ही क्रीम तुमच्या साठीच आहे...no side effect, 7 दिवसा मधे result ...तर आजच order करा....9921245649...
3 weeks ago | [YT] | 3
View 6 replies
Simply shital
#चार वर्षापुर्वी मी एका गोंडस बाळाला जन्म दिला आणि मी एक परिपूर्ण आई झाले, 3 वर्षाची चि लेक होती आणि तू बाळा मुलगा होऊन पोटी आला..माझ्या घराचे गोकुळ झाले...माझ्या फॅमिली चा चौकोन म्हणजेच फूल फॅमिली फोटो फ्रेम तयार झाली...I love you बाळा...Happy Birthday Shrimay 🎂
1 month ago | [YT] | 26
View 15 replies
Simply shital
#पौष पौर्णिमेच्या माझ्या youtube फॅमिलीला खूप सार्या शुभेच्छा 🙏🙏🙏
1 month ago | [YT] | 8
View 2 replies
Simply shital
Happy new year 🎉 ✨️ 💛
माझ्या सर्व youtube फॅमिली ला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.....
1 month ago | [YT] | 18
View 4 replies
Simply shital
ओम गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏
1 month ago | [YT] | 6
View 1 reply
Simply shital
#आज पासून सुरू होणार्या पौष महिन्याच्या तुम्हा सर्वाना खूप खूप शुभेच्छा!!!काळू बाई च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏
1 month ago | [YT] | 10
View 1 reply
Load more