Trisha Foundation by_ bramha morey

नमस्कार 🙏🏻 स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर.

MPSC | UPSC | TCS | IBPS | ANM-GNM | SI- MPW | ग्रामसेवक | आरोग्य सेवक | स्वच्छता निरीक्षक व इतर स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन आणि प्रेरणादायी, प्रेरक आणि जीवन बदलणारे

Motivational व्हिडिओ पहायला मिळतील, ज्यामुळे तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल आणि नव्या अर्थाने जगायला सुरुवात कराल. आपल्या चॅनेल वरील व्हिडीओ, जर तुम्हाला आवडत असतील, तर

चॅनलला नक्की Subscribe करा आणि मला Support करा.

धन्यवाद 🙏🏻

Subscribe to bramha morey Channel

Like

Share

And Comment .....!!

🌎❤️👰🏻‍♀🦋🤞



Trisha Foundation by_ bramha morey

मित्रांनो, कोणत्या परीक्षेसाठी आगामी YouTube Live घ्यावे ?

1 day ago | [YT] | 19

Trisha Foundation by_ bramha morey

✅ आरोग्य विभाग पदभरती बाबत शासन निर्णय

✅ नवीन पदभरती करताना उमेदवारांना प्रथम आदिवासी भागात नियुक्ती देण्यात येऊन रिक्त पदे भरण्यात येतील. त्या नंतर बिगर आदिवासी भागातील रिक्त पदे भरण्यात येतील.

1 day ago | [YT] | 27

Trisha Foundation by_ bramha morey

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब.....

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

2 days ago | [YT] | 42

Trisha Foundation by_ bramha morey

खालीलपैकी कोणता स्वयंपाकघरात वापरला जाणारा बेकिंग सोडा नाही ?

4 days ago | [YT] | 7

Trisha Foundation by_ bramha morey

1918 या वर्षी खेडा सत्याग्रहादरम्यान कोणत्या नेत्याने महात्मा गांधींना सहकार्य केले?

4 days ago | [YT] | 9

Trisha Foundation by_ bramha morey

ब्रिटीश सामाजिक सुधारणांचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे होता.

4 days ago | [YT] | 10

Trisha Foundation by_ bramha morey

दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या (DDU-GKY) अर्ज प्रक्रियेत प्रकल्प आराखडा मूल्यांकनासाठी जास्तीत जास्त किती गुण मिळू शकतात?

4 days ago | [YT] | 3

Trisha Foundation by_ bramha morey

खालीलपैकी कोणत्या शेती पद्धतीला केरळमध्ये पोनम आणि ओडिशामध्ये पोडू म्हणतात?

4 days ago | [YT] | 12

Trisha Foundation by_ bramha morey

♦️छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महापालिका भरती 2026
जाहिरात आली..🔥🔥
📌 स्वच्छता निरीक्षक (SI)
#sarlsevabharti2026 #sanitary_inspector_2026 # #mahanagar_palika_bharti_2026

6 days ago | [YT] | 36

Trisha Foundation by_ bramha morey

🐟 मत्स्यव्यवसाय विभाग सरळसेवा गट ब, गट क व गट ड रिक्त पदांची माहिती ✅

एकूण रिक्त पदे - 529 जागा 🔥🔥🔥

परिक्षा TCS/IBPS घेणार आहे ✅

1 week ago | [YT] | 25