जय अंबे म्युसिकल, भांडुप हा आमचा भांडुप मधील छोटासा बँजो चा गट आहे, आम्ही सर्व हौशी कलाकार आहोत. आमचा संगीत प्रेम आमच्या वाद्यवृंदातून आम्ही नेहमी प्रकट करत असतो.

आमचं वाजवणे तुम्हाला नक्की आवडेल कारण आम्ही सर्व मनापासून वाजवतो. आमचं वाजवणे आवडल्यास नक्की चॅनल ला subscribe करा आणि कमेंट नक्की करा

धन्यवाद!


Jay Ambe Musical

Thanks you all for 500 subscriber

3 years ago | [YT] | 16