अजित पवार महाराष्ट्राला न मिळालेले सर्वोत्तम मुख्यमंत्री | देवेंद्र फडणवीस यांची भावुक श्रद्धांजली
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार. अनेकांच्या मते ते महाराष्ट्राला न मिळालेले सर्वोत्तम मुख्यमंत्री ठरू शकले असते. या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांना दिलेली अनोखी आणि भावुक श्रद्धांजली पाहायला मिळेल. राजकारणातील सन्मान, नेतृत्व, अनुभव आणि भावना यांचा संगम या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा
खासगी बांधकामांवर आठवडाभराची स्थगिती | आदित्य ठाकरेंचे आयुक्तांना पत्र
या व्हिडिओमध्ये मुंबईतील खासगी बांधकामांबाबत घेतलेल्या महत्त्वाच्या भूमिकेची माहिती दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून, आठवडाभरासाठी खासगी बांधकामांना स्थगिती देण्याची मागणी केली आहे. या मागणीमागचे कारण काय आहे? याचा नागरिकांवर आणि शहरावर काय परिणाम होणार?
Aditya Thackeray, Shiv Sena UBT, Mumbai news, BMC news, Bhushan Gagrani, construction ban Mumbai, private construction news, Aditya Thackeray letter, Marathi political news, Maharashtra politics, Mumbai breaking news, Shiv Sena Thackeray group news, Marathi trending video, Mumbai civic issues, BMC commissioner news, मराठी बातम्या, आदित्य ठाकरे बातमी, मुंबई महापालिका, बांधकाम स्थगिती, महाराष्ट्र राजकारण, Mumbai updates
राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू... . आजपासून महाराष्ट्र राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे. यंदाच्या अधिवेशनात एकूण 15 महत्त्वाची विधेयके मांडली जाणार असून, राज्याच्या आर्थिक धोरणांवर आणि विकासकामांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.राजकीय घडामोडी, सरकारची दिशा आणि विरोधकांची भूमिका यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. . #अर्थसंकल्पीयअधिवेशन#MaharashtraAssembly#राज्यपालअभिभाषण#15विधेयके#BudgetSession2026#MaharashtraPolitics#राजकीयबातम्या#southmumbainews . ( Maharashtra budget session, budget session 2026, 15 bills Maharashtra, Maharashtra politics news, budget session today, Maharashtra government news, विधानसभा अधिवेशन, अर्थसंकल्प अधिवेशन, राज्यपाल अभिभाषण, South Mumbai News )
आ. सुनीलजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक सुभेच्छा २२ फेब्रुवारी शुभेच्छुकः आकाश सोनावणे . आमच्या प्रिय नेते आ. सुनील शिंदे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! शिवसेना नेते, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या या नेत्यांचे योगदान नेहमीच कौतुकास्पद आहे. शुभेच्छुक: आकाश सोनावणे . #आसुनिलशिंदे#वाढदिवस#शिंदेसाहेब#शिवसेना#उद्धवठाकरे#राजकारण#मराठीनेते#मराठीराजकारण#लोकप्रियनेते#सणासुदी#MarathiPolitics#PoliticalLeader#BirthdayWishes#ShivsenaLeader#BalasahebThackeray#ViralVideo#SouthMumbaiNews . आ सुनील शिंदे, Sunil Shinde, वाढदिवस शुभेच्छा, Birthday Wishes, शिवसेना, Shivsena, उद्धव ठाकरे, Uddhav Thackeray, Balasaheb Thackeray, Marathi Politics, मराठी राजकारण, Political Leader, Viral Video, South Mumbai News, Shinde Sahab, Marathi Leader . बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क करा - 8451981318 / 8108711318
आ. सुनीलजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक सुभेच्छा २२ फेब्रुवारी शुभेच्छुक: श्री. गणेश सुर्वे . २२ फेब्रुवारीच्या दिवशी, आ. सुनील शिंदे साहेब यांना युवासेना मुंबई समन्वयक श्री. गणेश सुर्वे यांच्या वतीने मनःपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा! . #शिवसेना#UddhavBalasahebThackeray#YouthLeadership#MumbaiPolitics#SunilShinde#BirthdayWishes#PoliticalLeaders#MaharashtraPolitics#YuvaSena#ShivsenaMumbai#PoliticalCelebration#LocalLeadership#ViralNews#TrendingNow#MarathiUpdates . शिवसेना, Uddhav Balasaheb Thackeray, Youth Leadership, Mumbai Politics, Sunil Shinde, Birthday Wishes, Political Leaders, Maharashtra Politics, Yuva Sena, Shivsena Mumbai, Political Celebration, Local Leadership, Viral News, Trending Now, Marathi Updates, Shivkeval Sena, Ganesh Surve, Lala Lajpatrai College, Mumbai Yuva Sena, Political Event, Marathi Politics, Maharashtra Leaders, Social Media Viral, Viral Video, Marathi News, Mumbai Leaders, Youth Politics . बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क करा - 8451981318 / 8108711318
गिरणा साखर कारखाना घोटाळा? संजय राऊतांची माफी, खटला मागे! . गिरणा साखर कारखान्यातील कथित १७८ कोटींच्या घोटाळ्याबाबत ‘सामना’मधून प्रसिद्ध झालेली बातमी चुकीच्या आधारावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या बातमीमुळे मालेगाव आणि परिसरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी संजय राऊत यांनी शेतकरी व जनतेची जाहीर माफी मागितल्यानंतर सदर खटला मागे घेण्यात आला. त्यांच्या तब्येतीचाही विचार करून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम केले असून, दादा भुसे काय करू शकतात आणि काय नाही याची पूर्ण माहिती राऊत साहेबांना आहे. . #GirnaSugarFactory#GirnaSakharKarkhana#SanjayRaut#DadaBhuse#Malegaon#MaharashtraPolitics#MarathiNews#PoliticalNews#SugarFactoryScam#FarmersIssue#BreakingNews#Samana#PoliticalUpdate#ViralMarathi#DeshachaMudda#TruthRevealed#MarathiVideo#Maharashtra#IndianPolitics . [ girna sugar factory, girna sakhar karkhana, girna sugar factory scam, 178 crore scam, sanjay raut news, sanjay raut apology, samana news controversy, malegaon news today, dada bhuse speech, maharashtra politics news, marathi political news, marathi breaking news, sugar factory politics, farmer issues maharashtra, south mumbai news ]
गैरसमज दूर! दादा भुसे यांच्याशी संबंध चांगलेच – संजय राऊतांचा खुलासा.... . दादा भुसे आणि माझे संबंध चांगले आहेत. गैरसमजुतीतून झालेले वक्तव्य होते. दादांनी समजूतदारपणा दाखवला असून महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे हा विषय आम्ही इथेच संपवत आहोत, असे स्पष्ट शब्दांत Sanjay Raut यांनी सांगितले. राजकीय वातावरण तापलेले असताना Dada Bhuse यांच्याशी असलेल्या मतभेदांवर पडदा टाकत संजय राऊतांनी दिलेल्या या प्रतिक्रियेची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.... . #SanjayRaut#DadaBhuse#MaharashtraPolitics#MaharashtraNews#PoliticalStatement#BreakingNews#BigStatement#PoliticalUpdate#ShivSena#MahaPolitics#MumbaiNews#MarathiNews#ViralNews#TrendingNews#LatestNews#SouthMumbaiNews . [ Sanjay Raut, Dada Bhuse, Sanjay Raut Statement, Dada Bhuse News, Maharashtra Politics, Maharashtra News, Marathi News, Political News Marathi, Shiv Sena News, Big Political Statement, Breaking News Maharashtra, Viral Political Video, Marathi Breaking News, Mumbai News, Latest Marathi News, Indian Politics News, Political Controversy, Political Clarification, South Mumbai News ]
पत्रकार परिषदेला भाजप ट्रोल्सचा विरोध; ‘हा कट भाजपचाच का?’ – रोहित पवार . पत्रकार परिषदेला जाणीवपूर्वक विरोध केला जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. भाजप समर्थक ट्रोल्सकडून गोंधळ घालण्यात येत असल्याचा दावा करत, “या संपूर्ण कटामागे भाजपच सहभागी आहे का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. तुमचं मत आम्हाला कंमेंटमध्ये नक्की कळवा... . #RohitPawar#BJP#BJPTrolls#PressConference#PoliticalControversy#MaharashtraPolitics#BreakingNews#PoliticalNews#MarathiNews#MumbaiNews#LiveUpdate#ViralNews#TrendingNews#IndianPolitics#OppositionVsGovernment#NewsAlert#SouthMumbaiNews . [ Rohit Pawar, Rohit Pawar statement, BJP trolls, BJP controversy, press conference controversy, Maharashtra politics, Marathi political news, BJP vs opposition, political controversy India, breaking news Maharashtra, Mumbai political news, Marathi breaking news, viral political news, trending Marathi news, Indian politics news, live political update, South Mumbai News ]
SOUTH MUMBAI NEWS
अजित पवार महाराष्ट्राला न मिळालेले सर्वोत्तम मुख्यमंत्री | देवेंद्र फडणवीस यांची भावुक श्रद्धांजली
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार. अनेकांच्या मते ते महाराष्ट्राला न मिळालेले सर्वोत्तम मुख्यमंत्री ठरू शकले असते.
या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांना दिलेली अनोखी आणि भावुक श्रद्धांजली पाहायला मिळेल. राजकारणातील सन्मान, नेतृत्व, अनुभव आणि भावना यांचा संगम या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतो.
हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा
#AjitPawar #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #MarathiNews
#MaharashtraCM #PoliticalVideo #MarathiTrending #ViralVideo
#MarathiPolitics #DeshachaNeta #Leadership #Inspiration
#BreakingNews #MarathiReels #PoliticalSpeech #भावुकक्षण
Ajit Pawar,Devendra Fadnavis,Maharashtra Politics,Ajit Pawar Speech,Devendra Fadnavis Speech,Marathi Political News,Marathi News Today,Maharashtra CM News,Ajit Dada,Political Viral Video,Marathi Trending Video,Indian Politics,Marathi Motivation,Political Tribute,भावुक भाषण,राजकीय बातम्या,मराठी न्यूज,महाराष्ट्र राजकारण,viral marathi video,breaking news marathi
Ajit Pawar,Devendra Fadnavis,Maharashtra Politics,Ajit Pawar Speech,Devendra Fadnavis Speech,Marathi Political News,Marathi News Today,Maharashtra CM News,Ajit Dada,Political Viral Video,Marathi Trending Video,Indian Politics,Marathi Motivation,Political Tribute,भावुक भाषण,राजकीय बातम्या,मराठी न्यूज,महाराष्ट्र राजकारण,viral marathi video,breaking news marathi
7 hours ago | [YT] | 5
View 0 replies
SOUTH MUMBAI NEWS
खासगी बांधकामांवर आठवडाभराची स्थगिती | आदित्य ठाकरेंचे आयुक्तांना पत्र
या व्हिडिओमध्ये मुंबईतील खासगी बांधकामांबाबत घेतलेल्या महत्त्वाच्या भूमिकेची माहिती दिली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून,
आठवडाभरासाठी खासगी बांधकामांना स्थगिती देण्याची मागणी केली आहे.
या मागणीमागचे कारण काय आहे?
याचा नागरिकांवर आणि शहरावर काय परिणाम होणार?
#AdityaThackeray #ShivSenaUBT #MumbaiNews #BMCNews
#MaharashtraPolitics #MarathiNews #BreakingNews
#ConstructionBan #MumbaiUpdate #PoliticalNews
#ViralVideo #TrendingNews #IndianPolitics
#मराठीबातम्या #मुंबईबातम्या #आदित्यठाकरे
#महाराष्ट्रराजकारण #महापालिका
Aditya Thackeray, Shiv Sena UBT, Mumbai news, BMC news,
Bhushan Gagrani, construction ban Mumbai, private construction news,
Aditya Thackeray letter, Marathi political news,
Maharashtra politics, Mumbai breaking news,
Shiv Sena Thackeray group news, Marathi trending video,
Mumbai civic issues, BMC commissioner news,
मराठी बातम्या, आदित्य ठाकरे बातमी, मुंबई महापालिका,
बांधकाम स्थगिती, महाराष्ट्र राजकारण, Mumbai updates
7 hours ago | [YT] | 0
View 0 replies
SOUTH MUMBAI NEWS
राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू...
.
आजपासून महाराष्ट्र राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे. यंदाच्या अधिवेशनात एकूण 15 महत्त्वाची विधेयके मांडली जाणार असून, राज्याच्या आर्थिक धोरणांवर आणि विकासकामांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.राजकीय घडामोडी, सरकारची दिशा आणि विरोधकांची भूमिका यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
.
#अर्थसंकल्पीयअधिवेशन #MaharashtraAssembly #राज्यपालअभिभाषण #15विधेयके #BudgetSession2026 #MaharashtraPolitics #राजकीयबातम्या #southmumbainews
.
( Maharashtra budget session, budget session 2026, 15 bills Maharashtra, Maharashtra politics news, budget session today, Maharashtra government news, विधानसभा अधिवेशन, अर्थसंकल्प अधिवेशन, राज्यपाल अभिभाषण, South Mumbai News )
11 hours ago | [YT] | 1
View 1 reply
SOUTH MUMBAI NEWS
आ. सुनीलजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक सुभेच्छा २२ फेब्रुवारी शुभेच्छुकः आकाश सोनावणे
.
आमच्या प्रिय नेते आ. सुनील शिंदे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
शिवसेना नेते, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या या नेत्यांचे योगदान नेहमीच कौतुकास्पद आहे.
शुभेच्छुक: आकाश सोनावणे
.
#आसुनिलशिंदे #वाढदिवस #शिंदेसाहेब #शिवसेना #उद्धवठाकरे #राजकारण #मराठीनेते #मराठीराजकारण #लोकप्रियनेते #सणासुदी #MarathiPolitics #PoliticalLeader #BirthdayWishes #ShivsenaLeader #BalasahebThackeray #ViralVideo #SouthMumbaiNews
.
आ सुनील शिंदे, Sunil Shinde, वाढदिवस शुभेच्छा, Birthday Wishes, शिवसेना, Shivsena, उद्धव ठाकरे, Uddhav Thackeray, Balasaheb Thackeray, Marathi Politics, मराठी राजकारण, Political Leader, Viral Video, South Mumbai News, Shinde Sahab, Marathi Leader
.
बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क करा - 8451981318 / 8108711318
2 days ago (edited) | [YT] | 40
View 1 reply
SOUTH MUMBAI NEWS
आ. सुनीलजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक सुभेच्छा २२ फेब्रुवारी शुभेच्छुक: श्री. गणेश सुर्वे
.
२२ फेब्रुवारीच्या दिवशी, आ. सुनील शिंदे साहेब यांना युवासेना मुंबई समन्वयक श्री. गणेश सुर्वे यांच्या वतीने मनःपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा!
.
#शिवसेना #UddhavBalasahebThackeray #YouthLeadership #MumbaiPolitics #SunilShinde #BirthdayWishes #PoliticalLeaders #MaharashtraPolitics #YuvaSena #ShivsenaMumbai #PoliticalCelebration #LocalLeadership #ViralNews #TrendingNow #MarathiUpdates
.
शिवसेना, Uddhav Balasaheb Thackeray, Youth Leadership, Mumbai Politics, Sunil Shinde, Birthday Wishes, Political Leaders, Maharashtra Politics, Yuva Sena, Shivsena Mumbai, Political Celebration, Local Leadership, Viral News, Trending Now, Marathi Updates, Shivkeval Sena, Ganesh Surve, Lala Lajpatrai College, Mumbai Yuva Sena, Political Event, Marathi Politics, Maharashtra Leaders, Social Media Viral, Viral Video, Marathi News, Mumbai Leaders, Youth Politics
.
बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क करा - 8451981318 / 8108711318
2 days ago (edited) | [YT] | 26
View 1 reply
SOUTH MUMBAI NEWS
गब्बरची सेकंड इंनिंग! शिखर धवन पुन्हा एकदा लग्न बंधनात!
.
भारताच्या क्रिकेटपटू शिखर धवन पुन्हा एकदा लग्नबंधनात गाठ घालण्याचा आनंद साजरा करत आहेत. चाहत्यांसाठी खास क्षण...
.
#शिखर_धवन #ShikharDhawan #क्रिकेटस्टार #CricketStar #लग्नबंधन #WeddingVibes #CelebrityWedding #IndiaCricket #ViralNews #TrendingNow #SouthMumbaiNews
.
[ शिखर धवन, Shikhar Dhawan, शिखर धवन लग्न, Shikhar Dhawan wedding, क्रिकेटस्टार, Celebrity Wedding, क्रिकेट, Cricket India, Viral News, Trending News, South Mumbai News ]
2 days ago | [YT] | 7
View 0 replies
SOUTH MUMBAI NEWS
"हिंदू मुलींवरील लव्ह जिहाद रोखण्यासाठी महाराष्ट्रात आई-वडिलांसाठी लग्न नोंदणी माहिती देणे बंधनकारक!"
.
महाराष्ट्र सरकारने हिंदू मुलींवरील लव्ह जिहाद प्रतिबंधित करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता आई-वडिलांसाठी त्यांच्या मुलींच्या लग्नाची नोंदणी माहिती देणे बंधनकारक केले जाणार आहे.
हे पाऊल कशा प्रकारे अंमलात आणले जाईल आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतो, यावर चर्चा करतो.
.
#महाराष्ट्र #लव्हजिहाद #हिंदूमुली #लग्ननोंदणी #BreakingNews #ViralNews #TrendingNews #SouthMumbaiNews #राजकीयवार्ता #महाराष्ट्रन्यूज #लोकसत्ता #भारतन्यूज #SocialUpdate #LegalUpdate #TrendingVideo #NewsAlert #MaharashtraPolitics #IndianNews #HinduRights #MarriageRegistration
.
[ महाराष्ट्र, लव्ह जिहाद, हिंदू मुली, लग्न नोंदणी, South Mumbai News, Marriage Registration, Legal Update Maharashtra, Hindu Rights India, Social Awareness, Indian Politics ]
.
बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क करा - 8451981318 / 8108711318
2 days ago | [YT] | 12
View 0 replies
SOUTH MUMBAI NEWS
गिरणा साखर कारखाना घोटाळा? संजय राऊतांची माफी, खटला मागे!
.
गिरणा साखर कारखान्यातील कथित १७८ कोटींच्या घोटाळ्याबाबत ‘सामना’मधून प्रसिद्ध झालेली बातमी चुकीच्या आधारावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या बातमीमुळे मालेगाव आणि परिसरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी संजय राऊत यांनी शेतकरी व जनतेची जाहीर माफी मागितल्यानंतर सदर खटला मागे घेण्यात आला. त्यांच्या तब्येतीचाही विचार करून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम केले असून, दादा भुसे काय करू शकतात आणि काय नाही याची पूर्ण माहिती राऊत साहेबांना आहे.
.
#GirnaSugarFactory #GirnaSakharKarkhana #SanjayRaut #DadaBhuse #Malegaon #MaharashtraPolitics #MarathiNews #PoliticalNews #SugarFactoryScam #FarmersIssue #BreakingNews #Samana #PoliticalUpdate #ViralMarathi #DeshachaMudda #TruthRevealed #MarathiVideo #Maharashtra #IndianPolitics
.
[ girna sugar factory, girna sakhar karkhana, girna sugar factory scam, 178 crore scam, sanjay raut news, sanjay raut apology, samana news controversy, malegaon news today, dada bhuse speech, maharashtra politics news, marathi political news, marathi breaking news, sugar factory politics, farmer issues maharashtra, south mumbai news ]
2 days ago | [YT] | 3
View 0 replies
SOUTH MUMBAI NEWS
गैरसमज दूर! दादा भुसे यांच्याशी संबंध चांगलेच – संजय राऊतांचा खुलासा....
.
दादा भुसे आणि माझे संबंध चांगले आहेत. गैरसमजुतीतून झालेले वक्तव्य होते. दादांनी समजूतदारपणा दाखवला असून महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे हा विषय आम्ही इथेच संपवत आहोत, असे स्पष्ट शब्दांत Sanjay Raut यांनी सांगितले. राजकीय वातावरण तापलेले असताना Dada Bhuse यांच्याशी असलेल्या मतभेदांवर पडदा टाकत संजय राऊतांनी दिलेल्या या प्रतिक्रियेची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा....
.
#SanjayRaut #DadaBhuse #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PoliticalStatement #BreakingNews #BigStatement #PoliticalUpdate #ShivSena #MahaPolitics #MumbaiNews #MarathiNews #ViralNews #TrendingNews #LatestNews #SouthMumbaiNews
.
[ Sanjay Raut, Dada Bhuse, Sanjay Raut Statement, Dada Bhuse News, Maharashtra Politics, Maharashtra News, Marathi News, Political News Marathi, Shiv Sena News, Big Political Statement, Breaking News Maharashtra, Viral Political Video, Marathi Breaking News, Mumbai News, Latest Marathi News, Indian Politics News, Political Controversy, Political Clarification, South Mumbai News ]
2 days ago | [YT] | 13
View 0 replies
SOUTH MUMBAI NEWS
पत्रकार परिषदेला भाजप ट्रोल्सचा विरोध; ‘हा कट भाजपचाच का?’ – रोहित पवार
.
पत्रकार परिषदेला जाणीवपूर्वक विरोध केला जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
भाजप समर्थक ट्रोल्सकडून गोंधळ घालण्यात येत असल्याचा दावा करत, “या संपूर्ण कटामागे भाजपच सहभागी आहे का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
तुमचं मत आम्हाला कंमेंटमध्ये नक्की कळवा...
.
#RohitPawar #BJP #BJPTrolls #PressConference #PoliticalControversy #MaharashtraPolitics #BreakingNews #PoliticalNews #MarathiNews #MumbaiNews #LiveUpdate #ViralNews #TrendingNews #IndianPolitics #OppositionVsGovernment #NewsAlert #SouthMumbaiNews
.
[ Rohit Pawar, Rohit Pawar statement, BJP trolls, BJP controversy, press conference controversy, Maharashtra politics, Marathi political news, BJP vs opposition, political controversy India, breaking news Maharashtra, Mumbai political news, Marathi breaking news, viral political news, trending Marathi news, Indian politics news, live political update, South Mumbai News ]
2 days ago | [YT] | 21
View 3 replies
Load more