शेती आणि सरकारी योजना

शेतकरी बातम्या | सरकारी योजना | GR अपडेट्स | मराठीत

या चॅनेलवर महाराष्ट्र व केंद्र सरकारच्या सर्व सरकारी योजनांचे ताजे अपडेट्स, शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाच्या बातम्या, नवीन योजना, शासन निर्णय (GR), आणि उपयुक्त कृषी माहिती दररोज मराठीत दिली जाते.

सर्व सरकारी योजना – संपूर्ण व अचूक माहिती
शेतकरी हिताचे महत्त्वाचे निर्णय
नवीन योजना, अनुदान व लाभार्थी अपडेट
शासन निर्णय (GR) व शासकीय आदेश
शेतमाल बाजारभाव व कृषी मार्गदर्शन

शेतकरी आणि सरकारी योजनांचे उपयुक्त, सत्य आणि विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी
👉 चॅनेलला Subscribe करा आणि 🔔 Bell Icon दाबा.

आपला विश्वास, आमचे कर्तव्य!

📩 For Sponsorship & Business Enquiry:
adeshnirmale4@gmail.com


शेती आणि सरकारी योजना

📢 पीक विमा योजनेचा नवा फॉर्म्युला!
शेतकऱ्यांना यंदा भरपाई मिळणार नाही का?
सरकारने नवीन अटी लागू केल्या आहेत…
👉 संपूर्ण माहिती इथे वाचा – marathibatmyalive.com/pik-vima-yojana-maharashtra-…

#पीकविमा #शेतकरी #MaharashtraNews #KrishiYojana

6 months ago | [YT] | 7

शेती आणि सरकारी योजना

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी!
राज्याला नवे कृषीमंत्री मिळाले असून आता पीक विमा भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.
✅ नवीन तारीख वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा
👇👇👇👇👇👇 marathibatmyalive.com/pik-vima-mudat-2025/

पोस्ट शेअर करा जेणेकरून ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल.

6 months ago | [YT] | 2