नमस्कार,
PATIL'S KITCHEN & Vlog (पाटीलस किचन) मध्ये आपला स्वागत आहे.
पारंपरिक वाडवळी पदार्थ आणि नवीन खाद्यपदार्थ (Recipe) सर्वांपर्यंत पोहोचवता यावी याच एका उद्दिष्टाने मी माझे YouTube channel चालू केले आहे.
तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राइब (Subscribe)करा.मला स्वतःलाही अशा चविष्ट पाककृती बनवायला आणि खाऊ घालायला खूप आवडते.
!!!! You have to Taste Different Cultural recipes to understand about food .We spend most on our food ,so here we share some Authenticate Recipes ,new places, food ,travel & much more.So stay Connected with us ,appreciate us through Sharing , Commenting, liking, Subscribing the video !!!!
**Note:- Help to needy people who all over world ......Atleast For The Best essential/Basic Food.**
#Foodforlife #Foodisneed
या चॅनेलवर आपल्याला हमखास खात्रीशीर अशाच पाककृती पाहायला मिळतील.घरगुती साहित्यात.
ज्या चविष्ट तर असतीलच पण सोबत बनवायला पण तितक्याच सोप्या असतील,आणि शक्य तितक्या Tips तर मी देईनच.
Any Enquiry Plz Mail on us:
Mail ID : patilskitchenvlog@gmail.com
धन्यावाद 😊
PATIL'S KITCHEN & VLOG
शुभ सकाळ 💐 महाशिवरात्रि विशेष 🙏उपवासाचे बटाटा कटलेट😋 व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि हाईप करा 👍शेअर करा 🔔 धन्यवाद https://youtu.be/X1BvVhLdCwI?si=MYrRw...
2 days ago | [YT] | 6
View 2 replies
PATIL'S KITCHEN & VLOG
शुभ सकाळ 💐 उपवासाच्या दोन पद्धतीने चटणी रेसिपी 👍 तिखट गोड चवीची खजूर चटणी व ओल्या नारळापासून चविष्ट चटणी 👌
व्हिडिओ आवडल्यास लाईक हाईप करा 👍 व्हिडिओ शेअर करा 🔔धन्यवाद 🙏 https://youtu.be/gPPL9LaPPtk?si=vt5ad...
5 days ago | [YT] | 6
View 0 replies
PATIL'S KITCHEN & VLOG
नमस्कार मंडळी 🙏 रात्रीच्या वेळेस जेवण करायला कंटाळा आला असेल तर एक नंबर चवीची बनवा स्टॉलवर मिळते त्याच पद्धतीची पावभाजी👍 व्हिडिओ संपूर्ण बघितल्या बद्दल धन्यवाद 🙏 https://youtu.be/RvWShziQJD4?si=XfdRS...
1 week ago (edited) | [YT] | 6
View 0 replies
PATIL'S KITCHEN & VLOG
शुभ सकाळ 💐 मसाला मसालेदार कोलंबी रस्सा 👌 व्हिडिओ आवडल्यास लाईक- हाईप करायला विसरू नका 🔔 धन्यवाद 🙏 https://youtu.be/UtXSC_zvC7M?si=17DVa...
1 week ago | [YT] | 7
View 2 replies
PATIL'S KITCHEN & VLOG
शुभ सकाळ 💐 मक्याच्या कणसापासून कधी भाजी बनवून बघितली आहे का पूर्ण व्हिडिओ बघा करून बघा आणि त्यानंतर कमेंट बॉक्समध्ये कळवा 👍 धन्यवाद 🙏 https://youtu.be/-yJWAw1k38E?si=jKLvr...
1 week ago | [YT] | 6
View 2 replies
PATIL'S KITCHEN & VLOG
शुभ सकाळ 💐
कुठलाही जास्त पसारा न करता झटकेपट कुकर मध्ये घरगुती मसाले वापरून टेस्टी मटन रेसिपी👍 ह्या पद्धतीने करून बघा आणि कमेंट देखील करा😋 धन्यवाद 🙏 https://youtu.be/GrtIDaKoDMY?si=e-poP...
2 weeks ago | [YT] | 6
View 0 replies
PATIL'S KITCHEN & VLOG
शुभ सकाळ 💐
डाळ भाता सोबत खाण्यासाठी कडु न लागणारे कारले फ्राय नक्कीच करून बघा त्यानंतर कमेंट देखील करा 👍 व्हिडिओ आवडला तर शेअर पण करा 😊 धन्यवाद 🙏 https://youtu.be/YBnnruBjh9Y?si=keTNg...
2 weeks ago | [YT] | 9
View 2 replies
PATIL'S KITCHEN & VLOG
नमस्कार मंडळी 🙏 झटकेपट बनणारा सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यात एक नंबर चवीचा मोकळा सुटसुटीत कोंलबी भात👌 👍youtu.beVsRzdILj/7H4?si=EbxxQym_-80N5n_3
3 weeks ago | [YT] | 8
View 2 replies
PATIL'S KITCHEN & VLOG
नमस्कार मंडळी 🙏
आजच्या भागामध्ये पालघर-केळवे बीच पर्यटन महोत्सव 23 ,24 ,25-१-२०२६ तीन दिवस आयोजित केला आहे 👍
व्हिडिओ आवडल्यास भरपूर शेअर करा जेणेकरून सर्वांना माहिती मिळेल 🔔 धन्यवाद 🙏 https://youtu.be/wolPqcsrPo0?si=O7GtO...
3 weeks ago | [YT] | 8
View 2 replies
PATIL'S KITCHEN & VLOG
शुभ सकाळ 💐
गणपती बाप्पा मोरया 🙏 मागी गणपतीचे लवकरच आगमन होणार आहे गणपती बाप्पाला आवडणारे मोदक रेसिपी दाखवण्यात आली आहे 👌 खुसखुशीत मोदक रेसिपी बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा कुठे स्किप करू नका 🔔 धन्यवाद 🙏 https://youtu.be/X1k8e-uv3ok?si=sJEo1...
3 weeks ago | [YT] | 9
View 4 replies
Load more