नमस्कार मित्रांनो,
मी अक्षय पवार कोंकणी माणूस या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांच स्वागत करतो. मी खेड तालुक्यातील मौजे जैतापूर या गावचा रहिवासी आहे.म्हणजेच प्रॉपर मी कोकणातला चा आहे. तर माझ्या यूट्यब चॅनल वर कोंकणामधील जीवन कसे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. कोंकण हे जणू आमचं स्वर्ग आहे. तर माझ्या चॅनल वर कोंकण संबंधी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. अळंबी, मासे ,खेकडे,आणि निसर्गाने कोकणाला दिलेले देणगी म्हणजे कोंकणी माणसाला पोट भरण्यासाठी दिलेली जमीन,गुरे,माणसे,निसर्ग,शेती, कामधंदा,प्राणी,पक्षी, जनावरें, कोंकणी सण उस्तव इत्यादी तसेच कोकणातील बाल्या डान्स म्हणजेच कोंकण ची लोककला जाकडी नुर्त्य पाहायला मिळतील..अशाच प्रकारच्या माहितीदार आणि मजेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील माझ्या यूट्यूब चॅनल वर.धन्यवाद 🙏🙏🙏
Konkani Manus Vlog
पवार परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏तुमचा च कोकणी माणूस अक्षय खेड कोकण🌴
1 year ago | [YT] | 5
View 0 replies
Konkani Manus Vlog
पुढची vlog तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गोष्टी मध्ये बघायला आवडेल कमेंट करुंन नक्की सांगा. त्या प्रमाणे आपल्या चॅनल वर vlog येईल. तुम्हाला कोणत्या टॉपिक वर वीडियो आवडते नक्की सांगा 🌾🫰❤️ थेट live वीडियो कोकणातून या चॅनल वर बघण्यासाठी मिळतील. त्यामुळे चॅनल ला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. Dhanyawad 🙏 तुमचा च कोंकणी माणूस अक्षय 🫰❤️
1 year ago | [YT] | 7
View 0 replies
Konkani Manus Vlog
Thank you so much for complete my 1K Subscribe YouTube Family 🤗💞😘 khup khup dhanywad 🙏🙏 tumchya mule mi majhya praytnana Yash prapt kartoy. Asach support karat Raha my all family 🤗☺️☺️ one's again thnk you my YouTube family 🙏🙏🌴
Your Konkani Manus Akshay
2 years ago | [YT] | 16
View 0 replies
Konkani Manus Vlog
अक्षय तृतीया चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा..
2 years ago | [YT] | 18
View 0 replies
Konkani Manus Vlog
गुढ़ी पाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌴🙏🌺कोंकणी माणूस अक्षय
2 years ago | [YT] | 7
View 0 replies
Konkani Manus Vlog
लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या कोंकणी माणूस या मराठी यूट्यूब चॅनल ला. खूप नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तयार रहा आणि आपल्या कोंकणी माणूस या चॅनल ला सपोर्ट करा... धन्यवाद 🙏😘🌴🌎🏞️
3 years ago | [YT] | 9
View 0 replies