सखी सुगरण

नमस्कार मित्रांनो,

मी सपना भंडारे. तुम्हा सर्वांचे या सखी सुगरण या चॅनेल मध्ये मनःपूर्वक स्वागत. या मराठी चॅनेल वर आपल्याला सर्व स्वादिष्ट, चमचमीत, झणझणीत चविष्ट, रुचकर, अशा शाकाहारी व मांसाहारी पाककृतींची रेलचेल त्याच बरोबर सर्व नवीन आणि पारंपारिक पदार्थ योग्य पध्दतीने आणि योग्य प्रमाणासह बघायला मिळणारआहेत, त्या साठी तुम्हाला चॅनल ला SUBSCRIBE करायच आहे. त्यामुळे मला माझी ही आवड पुढे जोपासण्यास मदत होईल आणि त्याच सोबत तुम्हा सर्वांचे आशीर्वाद सदैव माझ्या सोबत असो हीच विनंती धन्यवाद🙏

Business inquiry email id
bhandaresapana26@gmail.com

Mo - 7021484837


सखी सुगरण

हिवाळ्यात रोज फक्त 1 वाटी खा पौष्टिक डिंकवडा
https://youtu.be/tjXK77Ru6Zc?feature=...

2 years ago | [YT] | 0

सखी सुगरण

जिभेवर ठेवताच विरघळणारी नारळाची वडी ची सगळ्यात सोप्पी पद्धत https://youtu.be/oxUGL605vhg?feature=...

2 years ago | [YT] | 3

सखी सुगरण

कोणतंही वाटण न करता झटपट चिकन करी रेसिपी
https://youtu.be/IvRYo6CrLr8

2 years ago | [YT] | 2

सखी सुगरण

सर्वात सोप्पे साबुदाणा बटाटा पाली पापड वाळवण रेसिपी। https://youtu.be/g9cEUghRG5E

2 years ago | [YT] | 3

सखी सुगरण

संक्रांत स्पेशल खमंग खुसखुशीत आणि वेगळ्या चवीची तिळाची वडी https://youtu.be/1Nvvid-mHL4

3 years ago | [YT] | 3

सखी सुगरण

खुसखुशीत आणि हेल्दी बटाटा पुरी रेसिपी
https://youtu.be/wAy_CJuhfHA

3 years ago | [YT] | 1

सखी सुगरण

झटपट होणारा चटपटीत कोरडा खाऊ नक्की करून बघा..
मुले जाम खुश होतील https://youtu.be/frg5NJArv5Y

3 years ago | [YT] | 7

सखी सुगरण

आषाढ स्पेशल खमंग खुसखुशीत तिखट पुरी
https://youtu.be/k2UAof1rwrU

3 years ago | [YT] | 10

सखी सुगरण

गव्हाच्या पिठाच्या गुळ घालून केलेल्या खुसखुशीत कापण्या
https://youtu.be/lfXfQL_U4cU

3 years ago | [YT] | 8

सखी सुगरण

"कोरडा खाऊ" या सिरीज मध्ये आज आपण मुगाच्या डाळीच्या खुसखुशीत पुऱ्या कश्या बनवल्या आहेत, हे
पुढील लिंक वर क्लिक करून नक्की पहा...

https://youtu.be/wgtStDy_qQE

3 years ago | [YT] | 4