Bhaktirang by Aarti

नमस्कार श्रोतेहो🙏
माझ्या चॅनल मधे तुमचे स्वागत आहे. मी सौ.आरती पुजारी. या चॅनल मधे तुम्हाला देवांचे चरित्र, अध्याय, स्त्रोत्रे कथन, कथा,देवाची गाणी,पौराणिक कथा, अद्भुत कथा, माहिती इ.सर्व ऐकवणार आहे. माझे एवढेच ध्येय आहे, की आपल्या देवांची/संस्कृतीची माहिती सगळीकडे पोहचावी ज्याचा उपयोग आपल्याच पुढच्या पिढीला पण होणार आहे.
जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले, तर चॅनल ला नक्की सब्स्क्राइब करा व व्हिडिओज ला लाइक , शेअर व कमेन्ट करा.


Bhaktirang by Aarti

*श्री दत्तजयंती विशेष* व्हिडिओ आज 6.20 ला अपलोड होत आहे, नक्की पहा..

श्री गुरूदेव दत्त

2 months ago | [YT] | 6

Bhaktirang by Aarti

*श्रीदत्त जयंती विशेष*
संक्षिप्त श्रीगुरुचरित्र सर्व अध्याय... स्पष्ट व मोठ्या आवाजात. नक्की ऐका...👇 लिंक दिलेली आहे

youtube.com/playlist?list=PLT...

2 months ago | [YT] | 5

Bhaktirang by Aarti

श्रोतेहो, जसं की तुम्हाला माहीतच आहे, मार्गशीर्ष महिना सुरू आहे. याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा व व्हिडिओ नक्की पहा

https://youtu.be/jp4yfYs3yr4?si=TWUo5...

आणि हो..कमेन्ट करायला विसरू नका.

2 months ago | [YT] | 1

Bhaktirang by Aarti

श्रोतेहो, आपल्या चॅनलचे २०००+ सब्स्क्राइबर्स (Subscribers) झाले आहेत. पण तरीही नियमित अपलोड केल्या जाणार्‍या व्हिडिओजला अत्यंत कमी व्हिह्युज (views) येत आहेत. हे व्हिडिओ करायला खूप मेहनत लागते. आधी मी स्वतः माहिती गोळा करून त्याचं लेखन करते. मग त्याचं रेकॉर्डिंग करायचं. त्यानंतर व्हिडिओ एडिटिंगला २ ते ३ तास सहज जातात. एवढं सगळं होऊन अजिबात व्हिह्युज येत नाहीत.

ज्या गोष्टींची लोकांना फारशी माहिती नसते, अशी काही माहिती जी माझ्या वाचनातून मला प्राप्त होते, त्याचे व्हिडिओज करण्यावर आमचा अधिक भर असतो. त्याशिवाय, मी संपूर्ण 'संक्षिप्त गुरूचरित्र' आणि 'श्री नृसिंहसरस्वती चरित्रामृत अध्याय' ही अपलोड केलेले आहेत. सध्या 'श्रीकृष्ण एक रहस्य' ही सिरीज चालू आहे.

सगळे सांगायचे कारण इतकेच की जेवढे तुम्ही मोठ्या चॅनलला बघता, त्यांना like व कमेन्ट करता, तसेच आमच्या सारख्या छोट्या चॅनलला ही करा. मेहनत सगळ्यात जास्त लागते. आमच्या सारख्या चॅनलला नीट प्रतिसादच मिळाला नाही, तर आम्ही सुद्धा मोठे कधी होणार?

3 months ago | [YT] | 2

Bhaktirang by Aarti

श्रोतेहो, काल राम नवमी होती. ह्याच निमित्ताने मी दोन Shorts video अपलोड केले, ते नक्की पहा. लिंक खाली आहे. 👇
राम जन्मला:
youtube.com/shorts/JtHEvxPFuu...
राम दर्शन व भजन:
youtube.com/shorts/1xqHabGCGu...
आणि हो... चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका!☺️

Bhaktiranga by Aarti | मार्ग भक्तीचा देवाच्या सोबतीचा | ‪@bhaktirangbyaarti‬

10 months ago | [YT] | 5

Bhaktirang by Aarti

व्हिडिओ आलाय... मग वाट कसली बघताय पटकन दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि व्हिडिओ पहा!!
https://youtu.be/pqMQGL37RFQ?si=5TG2b...

11 months ago (edited) | [YT] | 2

Bhaktirang by Aarti

नमस्कार श्रोतेहो🙏
गेले काही दिवस मी कोणताच मोठा व्हिडिओ किंवा माहिती सांगणारा शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केला नव्हता. याचे कारण म्हणजे माझी तब्येत थोडी बरी नव्हती. पण आता मी बरी झाली आहे, आणि व्हिडिओ पण अपलोड करणार आहे. नवनवीन माहित्या, कथा व आता आपले सुरू असलेले श्री स्वामी नृसिंहसरस्वती महाराज यांचे अध्याय मी लवकरच अपलोड करणार आहे.
तसेच, आपल्या चॅनेलचा लोगो व नाव मी बदलले आहे. जर अजूनही माझ्या चॅनेलला सब्स्क्राइब केलं नसेल, तर लवकर सब्स्क्राइब करा.

1 year ago | [YT] | 2

Bhaktirang by Aarti

भक्तीरंग तर्फे तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगूळ घ्या आणि गोड-गोड बोला

1 year ago | [YT] | 1

Bhaktirang by Aarti

आज श्री नृसिंहसरस्वती जयंती. महाराजांची जन्म कथा ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंक्स वर क्लिक करा.
भाग १: https://youtu.be/lOW_gfs8i_0?si=DEiO6...
भाग २:
https://youtu.be/LGSaeKBrRdc?si=9AUW1...

1 year ago (edited) | [YT] | 4