भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे"

भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे’ हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्तगुरूंंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. कर्म करत राहायचे त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा विश्वास भक्तांना आहे. कितीही संकट आली तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते असे मानण्यात येते. स्वामी समर्थांची अगाध महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे अफाट आहे. जीवनाचे सार समजून देणारे स्वामी समर्थांचे Video 📷 ashokmotivationl97.blogspot.com/2025/11/blog-post_…



खास तुमच्यासाठी. स्वामींचे हे विचार भक्तांच्या समस्यांचे निवारण करतात.
#swamisamarth #swami #akkalkot #maharashtra #dattaguru #shreeswamisamarth #mumbai #dattatreya #pune #akkalkotswamisamarthmaharajkijai #india #shriswamisamarth #gurudev #datta #guru #gurucharitra #mauli #god #marathi



भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे"

स्वामी सर्वकडे आहेत ..तुम्ही फक्त नामस्मरण करा आणि लिहा श्री स्वामी समर्थ 🙏
#swamisamarthakkalkot #श्रीस्वामीसमर्थ
स्वामींची सुंदर अशी छोटी मूर्ती देवघरात ठेवण्यासाठी

3 weeks ago | [YT] | 61

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे"

वसंत पंचमी की हार्दिक शुभकामनाएं आप सभी को माँ सरस्वती के आशीर्वाद से आपके जीवन में ज्ञान सुख और समृद्धि का
प्रकाश फैले ♥️💫🙏

4 weeks ago | [YT] | 19

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे"

ठेच तर लागतच राहिल, ती सहन करायची हिंमत ठेवा, कठीण प्रसंगात साथ देण्याऱ्या माणसांची किमत ठेवा.

1 month ago | [YT] | 36

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे"

'श्री स्वामी समर्थ'

1 month ago | [YT] | 29

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे"

!! जय श्री गजानन !!
!! गण गण गणात बोते !!
🌺🌺🙏🏻🌺🌺

1 month ago | [YT] | 21

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे"

🚩||अनंत कोटी ॥🚩
🚩॥ ब्रम्हांड नायक ॥🚩
🚩॥ महाराजाधिराज ॥🚩
🚩॥ योगीराज ॥🚩
🚩॥ परब्रम्ह ॥🚩
🚩॥ सच्चीदानंद ॥🚩
🚩॥ भक्तप्रतीपालक ॥🚩
🚩॥ शेगावनीवासी ॥🚩
🚩॥ समर्थ सद्गुरु ॥🚩
🚩!!श्री संत गजानन महाराज की जय!!🚩
🚩!गण गणात बोते!!🚩
🚩!!जय गजानन जय गजानन जय गजानन!!🚩
🙏🏻🌹 🚩शुभ सकाळ 🚩 🙏🏻🌹

1 month ago | [YT] | 36

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे"

वाट एकट्याने चालण्यासाठी असते, जग बघण्यासाठी असते, आयुष्य स्वतःला शोधण्यासाठी असते.
Lifestyle

1 month ago | [YT] | 23

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे"

ओ स्वामी भक्त कुठून आहात जरा सांगाल का…?
🙏श्री स्वामी समर्थ 🚩

1 month ago | [YT] | 37