Sunita bhakti bhajan

Welcome to this channel sunita bhakti bhajan ✨

If I sing bhakti geet, you will get to watch and listen to various types of beautiful Bhajans on this channel thank you ❣️


Sunita bhakti bhajan

नमस्कार ! रामकृष्ण हरी 🙏
मी सुनीता भक्ती भजन..🙏

बोलता बोलता 2024 ये वर्ष चालल गेलं. पण या वर्षाने खूप काही शिकवलं.. काही स्वप्ने दाखिवली काही पूर्ण झाली काही पूर्ण नाही झाली.आणि आपल्याला वर्षांच्या शेवटच्या दिवशी आरसा दाखवून गेलं. आपल्या काही मागचा वर्षात काही व्हिडिओ व्हायरल झाल्या. काही नाही झाल्या तरीही तुम्ही सर्व विठ्ठल भक्तांनी मला खूप छान कमेंट करून प्रोत्साहित केले..आणि सपोर्ट केले..आणि मला विश्वास आहे की तुम्ही सपोर्ट करत राहणार..
आणि हे नवीन वर्ष 2025 मध्ये मी आजुन छान छान भक्तीगीते म्हणण्याचा प्रयत्न करेल आणि तुमचा आशीर्वाद असाच कायम असूद्या आणि मला कमेंट करून प्रोत्साहित करत रहा.. आणि तुम्हाला परत एकदा धन्यवाद 🙏💓
आणि हे नवीन वर्ष तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला आनंदच सुख समृध्दीच आणि भरभराटीचे जावो ही पांडुरंगा चरणी प्रार्थना..🙏

1 year ago | [YT] | 14

Sunita bhakti bhajan

नमस्कार 🙏
रामकृष्ण हरी 🚩
तर काही आपल्या चॅनेललां जोडलेले विठ्ठल भक्त कॉमेंट करत होते की आम्हाला भक्ती गीतांची व्हिडिओ. व्हिडिओ सोबत लिखित स्वरूपात पाहिजे.. तर तुमचे मत खाली हो किंवा नाही क्लिक करून सांगा..🚩जय श्री राम 🚩

1 year ago | [YT] | 14

Sunita bhakti bhajan

मंगळवारनिमित्त तुळजाभवानी चे छान गीत ...

1 year ago | [YT] | 8

Sunita bhakti bhajan

खूप छान व्हिडिओ आहे तुम्ही खालच्या लिंकवर टच करुन बघू शकता

https://youtu.be/0dVtPOXjCZE?si=xixiy...

1 year ago | [YT] | 13