Thakur Family

धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो
निरोगी, आरोग्यदायी जीवन आपणांस लाभो
ही दिवाळी आपणांस सुखाची, समृद्धीची
आणि भरभराटीची जावो
धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा!

आमच्या चॅनल ला अजून सब्सक्राईब केले नसेल तर आत्ताच करा 🔔
‪@thakurfamily1901‬
‪@thakurfamily1901‬

instagram वर आम्हला follow करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
instagram.com/thakurfamily01?igshid=YmMyMTA2M2Y=

3 years ago | [YT] | 6

Thakur Family

आज वसु बारस दिवाळीचा पहिला दिवस,
गाय आणि वासारच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो
हि दिवाळी तुम्हासर्वांना सुखसमृद्धी
आणि भरभराटीची जावो.
वसु बारसच्या खूप खूप शुभेच्छा!
🪔🎇🎆🪔

आमच्या चॅनल ला अजून सब्सक्राईब केले नसेल तर आत्ताच करा 🔔
Thakur Family
Thakur Family

instagram वर आम्हला follow करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

instagram.com/thakurfamily01?igshid=YmMyMTA2M2Y=

3 years ago | [YT] | 9